भारतीय कृषी संशोधन संस्था अंतर्गत 02 रिक्त पदांची भरती; थेट मुलाखती आयोजित!! | ICAR – IARI Bharti 2024

hanuman

Active member
ICAR - IARI Bharti 2024

ICAR – IARI Bharti 2024


: Indian Agricultural Research Institute New Delhi has declared the recruitment notification for the various posts. The name of the posts is “JRF, Field Worker”. There are a total of 02 vacancies available to fill the posts. Interested and eligible candidates may attend the walk-in interview scheduled on 15th of April 2024. For more details about ICAR – IARI Bharti 2024, visit our website .​

भारतीय कृषी संशोधन संस्था अंतर्गत “जेआरएफ, फील्ड वर्कर” पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 15 एप्रिल 2024 आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

Ne.gif


  • पदाचे नावजेआरएफ, फील्ड वर्कर
  • पदसंख्या02 जागा​
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)​
  • वयोमर्यादा – 50 वर्षे
  • निवड प्रक्रिया – मुलाखती​
  • मुलाखतीचा पत्ता – समिती कक्ष, कीटकशास्त्र विभाग, ICAR-IARI, नवी दिल्ली-12​
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख15 एप्रिल 2024

ICAR – IARI Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या
जेआरएफ01
फील्ड वर्कर01

Educational Qualification For ICAR – IARI Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
जेआरएफMaster’s degree in Agricultural Entomology/ Zoology/ Biotechnology /Life Sciences
फील्ड वर्करGraduate degree in any discipline

Salary Details For ICAR – IARI Notification 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी
जेआरएफ
  • Rs. 31000/month + HRA 24% first two years and
  • Rs 35000/ month + HRA 24% from third year onwards
फील्ड वर्कर18,000+ HRA (24%)

How To Apply For ICAR – IARI Application 2024

  • वरील भरतीकरिता उमेवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येईल.
  • उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी वरील पत्यावर उपस्थित राहतील.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
  • सदर पदांकरिता मुलाखत 15 एप्रिल 2024 तारखेला दिलेल्या पत्यावर घेण्यात येणार आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.​


Important Links For iari.res.in Bharti 2024

📑
PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट

The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock