बृहन्मुंबई महानगरपालिकेत मध्ये १९६ पदांची टॅक्स निरीक्षक भरती सुरु!आज नवीन जाहिरात आली – BMC Tax Department Bharti

hanuman

Active member
BMC Deonar Pashu Vadh Gruh Bharti 2024

Brihanmumbai Mahanagarpalika Tax Department Bharti 2024


: As per the latest advertisement published By BMC Tax Deparmtnet, New recruitment process is started. BMC (Brihanmumbai Mahanagarpalika Corporation) – Applications are invited from eligible candidates for the vacant posts of “Inspector”. There are total of 178 vacancies are available to fill posts. The job location for this recruitment is Mumbai. Interested and eligible candidates can send their application to the given mentioned link before the last date. The last date for submitting application For Tax Vibhag Bharti is 19th of October 2024. For more details about BMC Bharti 2024, visit our website

आज प्रकाशित नवीन जाहिराती नुसार बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत “निरीक्षक” पदांच्या एकूण 178 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑक्टोबर 2024 आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नाव निरीक्षक
  • पदसंख्या178 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा – 18 – 43 वर्षे
  • नोकरी ठिकाण
  • अर्ज शुल्क
    • खुल्या वर्गासाठी – रु. 1000 /-
    • आरक्षित वर्गासाठी – रु. 900/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन​
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑक्टोबर 2024

BMC Tax Inspector Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या
निरीक्षक 178

Educational Qualification For BMC Inspector Notification 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
निरीक्षकGraduate

Salary Details For BMC Inspector Recruitment 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी
निरीक्षकRs.29,200/- to 92,300/-

How To Apply For Brihanmumbai Mahanagarpalika Corporation Tax Vibhag Application 2024

  • वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
  • अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑक्टोबर 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important date For BMC Kar Vibhag Online Application 2024


bmc-date.jpg


Pattern of Examination and related instructions


bmc-exam.jpg


भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.​


Important Links For mcgm.gov.in Tax Vibhag Job 2024

📑
PDF जाहिरात
👉
ऑनलाईन अर्ज करा
✅
अधिकृत वेबसाईट

The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock