बियाणी मिलिटरी स्कूल भुसावळ येथे विविध रिक्त पदांकरिता मुलाखती आयोजित!! | Biyani Military School Bhusawal Bharti 2024

hanuman

Active member
Biyani Military School Bhusawal Bharti 2024

Biyani Military School Bhusawal Bharti 2024


: Biyani Military School Bhusawal, is going to recruit for the posts of “Teacher, Commandant, Doctor, Military Training Instructor, House Master, Accountant & Clerk, Rector, Receptionist, House Maid, House Boy / Constable, Security Guard”. There are total of various vacancies are available. Interested and eligible candidates may attend the walk-in interview scheduled on 17th, 18th and 19th of April 2024. For more details about Biyani Military School Bhusawal Bharti 2024, visit our website .​

बियाणी मिलिटरी स्कूल भुसावळ, अंतर्गत “शिक्षक, कमांडंट, डॉक्टर, लष्करी प्रशिक्षण प्रशिक्षक, हाऊस मास्टर, अकाउंटंट आणि लिपिक, रेक्टर, रिसेप्शनिस्ट, हाऊस मेड, हाऊस बॉय / कॉन्स्टेबल, सुरक्षा रक्षक” पदांच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 17, 18 आणि 19 एप्रिल 2024 आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नावशिक्षक, कमांडंट, डॉक्टर, लष्करी प्रशिक्षण प्रशिक्षक, हाऊस मास्टर, अकाउंटंट आणि लिपिक, रेक्टर, रिसेप्शनिस्ट, हाऊस मेड, हाऊस बॉय / कॉन्स्टेबल, सुरक्षा रक्षक
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)​
  • नोकरी ठिकाण
  • निवड प्रक्रिया – मुलाखती​
  • मुलाखतीचा पत्ता – बियाणी मिलिटरी स्कूल, जामनेर रोड, भुसावळ जि.जळगाव.​
  • मुलाखतीची तारीख17, 18 आणि 19 एप्रिल 2024

Biyani Military School Bhusawal Vacancy 2024


Biyani Military School Bhusawal Bharti 2024


Selection Process For Biyani Military School Bhusawal

  • वरील भरतीकरिता उमेवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येईल.
  • उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी वरील पत्यावर उपस्थित राहतील.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
  • सदर पदांकरिता मुलाखत 17, 18 आणि 19 एप्रिल 2024 तारखेला दिलेल्या पत्यावर घेण्यात येणार आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.​


Important Links For biyanimilitaryschool.com Bharti 2024

📑
PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट





The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock