Bank of Maharashtra Bharti 2024
: Bank of Maharashtra
has declared the new recruitment notification for the Various vacancies to fill with the posts. Bank of Maharashtra invites applications for “Recovery Agents, Enforcement Agents for Surface Action Seizure Agents, Detective/ Investigating Agents and Security Agencies” posts. Candidates can apply before the 20th of April 2024. For more details about Bank of Maharashtra Bharti 2024, visit our website
.
बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत “रिकव्हरी एजंट, सरफेस ॲक्शन जप्ती एजंट, डिटेक्टीव्ह/इन्व्हेस्टिगेटिंग एजंट्स आणि सुरक्षा एजन्सीसाठी अंमलबजावणी एजंट” पदांच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2024 आहे.
- पदाचे नाव – रिकव्हरी एजंट, सरफेस ॲक्शन जप्ती एजंट, डिटेक्टीव्ह/इन्व्हेस्टिगेटिंग एजंट्स आणि सुरक्षा एजन्सीसाठी अंमलबजावणी एजंट
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – बँक ऑफ महाराष्ट्र, अंचल कार्यालय, अहमदनगर
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 एप्रिल 2024
How To Apply For Bank of Maharashtra Jobs 2024
- वरील पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज पाठवावे.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडावे.
- अर्ज शेवटच्या तारखेअगोदर सादर करावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2024 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
The recruitment notification has been declared from the Bank of Maharashtra for interested and eligible candidates. Online applications are invited for the Credit Officers in Scale II & III posts. There are various Vacancies available to fill. The job location for this recruitment is Maharashtra. Applicants need to apply online mode for Bank of Maharashtra Recruitment 2023. Bank of Maharashtra Online Application is started from 06th of November 2023. Interested and eligible candidates can submit their applications through given Bank of Maharashtra Bharti Registration Link. For more details about Bank of Maharashtra Bharti 2023 Details, Educational Qualification For BOM Bharti 2023, BOM Recruitment 2023 visit our website
.
The post appeared first on .