Pench Tiger Reserve Nagpur Bharti 2024
: Pench Tiger Reserve Conservation Foundation Nagpur is going to recruit interested and eligible candidates to fill various vacant posts. Applications are invited for the posts of “Special Task Officer, Assistant Eco Tourism Manager, EDC Community Coordinator, Water Project Manager, Dark Sky Coordinator, Dog Handler, Fire Control Manager, Fire Control Operator, Mahawat”. There are total of 12 vacancies are available to fill posts. The job location for this recruitment is Nagpur. Interested and eligible candidates may attend the walk-in interview at the address given mentioned address before the last date. The last date of Interview is 14th and 18th of June 2024.
पेंच व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान अंतर्गत “विशेष कार्य अधिकारी, असिस्टंट इको टुरिझम मॅनेजर, ईडीसी कम्युनिटी कोऑर्डिनेटर, वॉटर प्रोजेक्ट मॅनेजर, डार्क स्काय कॉर्डिनेटर, डॉग हँडलर, फायर कंट्रोल मॅनेजर, फायर कंट्रोल ऑपरेटर, महावत” पदांच्या एकूण 12 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 14 व 18 जून 2024 आहे.
- पदाचे नाव – विशेष कार्य अधिकारी, असिस्टंट इको टुरिझम मॅनेजर, ईडीसी कम्युनिटी कोऑर्डिनेटर, वॉटर प्रोजेक्ट मॅनेजर, डार्क स्काय कॉर्डिनेटर, डॉग हँडलर, फायर कंट्रोल मॅनेजर, फायर कंट्रोल ऑपरेटर, महावत
- पदसंख्या – 12 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- मुलाखतीचा पत्ता –
- विशेष कार्य अधिकारी- वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक, पेंच व्याघ्र प्रकल्प नागपुर यांचे कार्यालय, 1 ला माळा, नविन प्रशासकीय इमारत “वनभवन”, शासकीय मुद्रणालयाजवळ, झिरो माईल जवळ, नागपूर-440001
- इतर पदांसाठी – अमलतास पर्यटन संकुल, सिल्लारी, पेंच व्याघ्र प्रकल्प, पूर्व पेंच पिपरिया
- मुलाखतीची तारीख –14 व 18 जून 2024
Pench Tiger Reserve Conservation Foundation Nagpur Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
विशेष कार्य अधिकारी | 01 |
असिस्टंट इको टुरिझम मॅनेजर | 02 |
ईडीसी कम्युनिटी कोऑर्डिनेटर | 02 |
वॉटर प्रोजेक्ट मॅनेजर | 01 |
डार्क स्काय कॉर्डिनेटर | 01 |
डॉग हँडलर | 01 |
फायर कंट्रोल मॅनेजर | 01 |
फायर कंट्रोल ऑपरेटर | 01 |
महावत | 02 |
Salary Details For Pench Tiger Reserve Conservation Foundation Nagpur Notification 2024
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
विशेष कार्य अधिकारी | 13,000/- |
असिस्टंट इको टुरिझम मॅनेजर | 16,000/- |
ईडीसी कम्युनिटी कोऑर्डिनेटर | 15,000/- |
वॉटर प्रोजेक्ट मॅनेजर | 15,000/- |
डार्क स्काय कॉर्डिनेटर | 10,000/- |
डॉग हँडलर | 15,000/- |
फायर कंट्रोल मॅनेजर | 20.000/- |
फायर कंट्रोल ऑपरेटर | 15,000/- |
महावत | 25,000/- |
Selection Process For Pench Tiger Reserve Nagpur Application 2024
- उमेदवारांची मुलाखतीच्या आधारे निवड केली जाईल.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीकरिता हजर राहावे.
- आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे.
- मुलाखतीची तारीख 14 व 18 जून 2024 आहे.
- उमेदवाराने मूळ प्रमाणपत्रांसह मुलाखतीला उपस्थित रहावे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
The post appeared first on .