Welcome To DailyEducation

DailyEducation is an open-source platform for educational updates and sharing knowledge with the World of Everyday students.

पेंच व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान नागपूर अंतर्गत १०वी ते पदवीधारकांना नोकरीची उत्तम संधी; 11 पदे रिक्त!! | Pench Tiger Reserve Recruitment 2024

hanuman

Active member
Pench Tiger Reserve Recruitment 2023

Pench Tiger Reserve Nagpur Bharti 2024


: Pench Tiger Reserve Conservation Foundation Nagpur is going to recruit interested and eligible candidates to fill various vacant posts. Applications are invited for the posts of “Special Task Officer, Assistant Eco Tourism Manager, EDC Community Coordinator, Water Project Manager, Dark Sky Coordinator, Dog Handler, Fire Control Manager, Fire Control Operator, Mahawat”. There are total of 12 vacancies are available to fill posts. The job location for this recruitment is Nagpur. Interested and eligible candidates may attend the walk-in interview at the address given mentioned address before the last date. The last date of Interview is 14th and 18th of June 2024.

पेंच व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान अंतर्गत “विशेष कार्य अधिकारी, असिस्टंट इको टुरिझम मॅनेजर, ईडीसी कम्युनिटी कोऑर्डिनेटर, वॉटर प्रोजेक्ट मॅनेजर, डार्क स्काय कॉर्डिनेटर, डॉग हँडलर, फायर कंट्रोल मॅनेजर, फायर कंट्रोल ऑपरेटर, महावत” पदांच्या एकूण 12 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 14 व 18 जून 2024 आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नावविशेष कार्य अधिकारी, असिस्टंट इको टुरिझम मॅनेजर, ईडीसी कम्युनिटी कोऑर्डिनेटर, वॉटर प्रोजेक्ट मॅनेजर, डार्क स्काय कॉर्डिनेटर, डॉग हँडलर, फायर कंट्रोल मॅनेजर, फायर कंट्रोल ऑपरेटर, महावत
  • पदसंख्या12 जागा​
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)​
  • नोकरी ठिकाण
  • मुलाखतीचा पत्ता
    • विशेष कार्य अधिकारी- वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक, पेंच व्याघ्र प्रकल्प नागपुर यांचे कार्यालय, 1 ला माळा, नविन प्रशासकीय इमारत “वनभवन”, शासकीय मुद्रणालयाजवळ, झिरो माईल जवळ, नागपूर-440001​
    • इतर पदांसाठी – अमलतास पर्यटन संकुल, सिल्लारी, पेंच व्याघ्र प्रकल्प, पूर्व पेंच पिपरिया
  • मुलाखतीची तारीख14 व 18 जून 2024

Pench Tiger Reserve Conservation Foundation Nagpur Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या
विशेष कार्य अधिकारी 01
असिस्टंट इको टुरिझम मॅनेजर02
ईडीसी कम्युनिटी कोऑर्डिनेटर02
वॉटर प्रोजेक्ट मॅनेजर01
डार्क स्काय कॉर्डिनेटर 01
डॉग हँडलर 01
फायर कंट्रोल मॅनेजर 01
फायर कंट्रोल ऑपरेटर01
महावत02

Salary Details For Pench Tiger Reserve Conservation Foundation Nagpur Notification 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी
विशेष कार्य अधिकारी 13,000/-
असिस्टंट इको टुरिझम मॅनेजर16,000/-
ईडीसी कम्युनिटी कोऑर्डिनेटर15,000/-
वॉटर प्रोजेक्ट मॅनेजर15,000/-
डार्क स्काय कॉर्डिनेटर 10,000/-
डॉग हँडलर 15,000/-
फायर कंट्रोल मॅनेजर 20.000/-
फायर कंट्रोल ऑपरेटर15,000/-
महावत25,000/-

Selection Process For Pench Tiger Reserve Nagpur Application 2024

  • उमेदवारांची मुलाखतीच्या आधारे निवड केली जाईल.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीकरिता हजर राहावे.
  • आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे.
  • मुलाखतीची तारीख 14 व 18 जून 2024 आहे.
  • उमेदवाराने मूळ प्रमाणपत्रांसह मुलाखतीला उपस्थित रहावे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.​


Important Links For mahaforest.gov.in Bharti 2024

PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट



The post appeared first on .
 
Back
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock