पूर्व रेल्वे (ER) अंतर्गत पदवीधारकांना नोकरीची उत्तम संधी 108 रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज सुरु । Eastern Railway Bharti 2024

hanuman

Active member
Eastern Railway Bharti 2024

Eastern Railway Bharti 2024


Eastern Railway Bharti 2024: Eastern Railway has declared a new recruitment notification for interested and eligible candidates to fill various vacant posts of “Goods Train Manager”. There are total of 108 vacancies are available to fill posts. Eligible candidates apply online through the given mentioned link below before the last date. Applications will start from 27th May 2024. Also, The last date for online application is the 25th of June 2024. For more details about Eastern Railway Bharti 2024, visit our website

पूर्व रेल्वे अंतर्गत “गुड्स ट्रेन मॅनेजर” पदांच्या एकूण 108 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 27 मे 2024 पासून सुरु होतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जून 2024 आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत



  • पदाचे नावगुड्स ट्रेन मॅनेजर
  • पदसंख्या108 जागा​
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)​
  • वयोमर्यादा – 47 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन​
  • अर्ज सुरू होण्याची तारीख27 मे 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख25 जून 2024

Eastern Railway Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या
गुड्स ट्रेन मॅनेजर108

Educational Qualification For Eastern Railway Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
गुड्स ट्रेन मॅनेजरGraduation Degree from a recognized University or its equivalent

Salary Details For Eastern Railway Notification 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी
गुड्स ट्रेन मॅनेजरLevel-5

How To Apply For Eastern Railway Jobs 2024

  • वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जाचा इतर कोणताही प्रकार (ऑनलाइन व्यतिरिक्त) स्वीकारला जाणार नाही.
  • उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज करावे.
  • उमेदवारांनी फी भरण्यापूर्वी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी त्यांची पात्रता सुनिश्चित करावी.
  • अर्ज 22 मे 2024 पासून सुरु होतील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जून 2024 आहे.
  • उशिरा आलेल्या अर्जावर विचार केला जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.​


Important Links For rrcer.org Bharti 2024

📑
PDF जाहिरात
👉
ऑनलाईन अर्ज करा (27 मे 2024 पासून सुरु होतील )
✅
अधिकृत वेबसाईट

The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock