PMRDA Bharti 2024
: The PMRDA (Pune Metropolitan Region Development Authority) Department has published a recruitment notification for the posts of “Public Relations Officer, Chief Legal Officer and Legal Officer”. There are total of 03 vacancies are available. Application is to be made through offline/online (e-mail) mode. Interested and eligible candidates can can submit their applications to the given mentioned address before the last date. The Last date to apply is 18th of July 2024. For more details about PMRDA Bharti 2024, visit our website
.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे अंतर्गत “जनसंपर्क अधिकारी, मुख्य विधी अधिकारी आणि विधी अधिकारी” पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जुलै 2024 आहे.
- पदाचे नाव – जनसंपर्क अधिकारी, मुख्य विधी अधिकारी आणि विधी अधिकारी
- पदसंख्या – 03 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा – 65 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे नवीन प्रशासकीय इमारत, आकुर्डी रेल्वे स्टेशन जवळ, आकुर्डी, पुणे- ४११०४४
- ई-मेल पत्ता – ad.pmrda@gmail.com
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 जुलै 2024
Pune Metropolitan Region Development Authority Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
जनसंपर्क अधिकारी | 01 पद |
मुख्य विधी अधिकारी | 01 पद |
विधी अधिकारी | 01 पद |
How To Apply For PMRDA Recruitment 2024
- वरील भरतीकरीता उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन द्वारे सादर करायचा आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्जासोबत आवश्यक दस्तऐवज प्रती सोबत जोडणे आवश्यक आहे.
- सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 18 जुलै 2024 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
The post appeared first on .