Welcome To DailyEducation

DailyEducation is an open-source platform for educational updates and sharing knowledge with the World of Everyday students.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण पुणे अंतर्गत “या” पदाची नवीन जाहिरात प्रकाशित!! | PMRDA Bharti 2024

hanuman

Active member
PMRDA Bharti 2024

PMRDA Bharti 2024


: The PMRDA (Pune Metropolitan Region Development Authority) Department has published a recruitment notification for the posts of “Public Relations Officer, Chief Legal Officer and Legal Officer”. There are total of 03 vacancies are available. Application is to be made through offline/online (e-mail) mode. Interested and eligible candidates can can submit their applications to the given mentioned address before the last date. The Last date to apply is 18th of July 2024. For more details about PMRDA Bharti 2024, visit our website .​

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे अंतर्गत “जनसंपर्क अधिकारी, मुख्य विधी अधिकारी आणि विधी अधिकारी” पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जुलै 2024 आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नावजनसंपर्क अधिकारी, मुख्य विधी अधिकारी आणि विधी अधिकारी
  • पदसंख्या03 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा – 65 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे नवीन प्रशासकीय इमारत, आकुर्डी रेल्वे स्टेशन जवळ, आकुर्डी, पुणे- ४११०४४
  • ई-मेल पत्ता ad.pmrda@gmail.com
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख18 जुलै 2024

Pune Metropolitan Region Development Authority Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या
जनसंपर्क अधिकारी01 पद
मुख्य विधी अधिकारी01 पद
विधी अधिकारी01 पद

How To Apply For PMRDA Recruitment 2024

  • वरील भरतीकरीता उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन द्वारे सादर करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्जासोबत आवश्यक दस्तऐवज प्रती सोबत जोडणे आवश्यक आहे.
  • सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 18 जुलै 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.​


Important Links For Bharti 2024

📑
PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट



The post appeared first on .
 
Back
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock