पालघर ग्रामीण रुग्णालय अधिकाऱ्यांविना – Gramin Rugnalaya Palghar Bharti 2024

hanuman

Active member
MahaNews 2022 Updates

Gramin Rugnalaya Palghar Bharti 2024 – विक्रमगड तालुक्यात रुग्णांना तत्काळ उपचार मिळावेत यासाठी ग्रामीण रुग्णालय सुरू केले आहे. मात्र या रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक हे पद गेल्या दोन वर्षांपासून रिक्त आहे. येथे पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी नाही. तसेच सुविधांचा अभाव असल्याने नागरिक त्रस्त आहेत. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत



रुग्णालय रुग्णांच्या सेवेसाठी आहे परंतु महत्त्वाची पदे रिक्त असल्याने चांगली आरोग्य सेवा कशी मिळणार, हेच कळत नसल्याची भावना सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार क्ष-किरण तंत्रज्ञ अधिकारी, प्रयोगशाळा अधिकारी ही पदे रिक्त आहेत. कक्षसेवकची व सफाई कामगार.

यांची प्रत्येकी दोन पदे रिक्त आहेत. मागील अनेक वर्षे या आरोग्य व्यवस्थेत काही बदल झालेला दिसत नसल्याचे नागरिक सांगतात. गेल्या तीन-चार वर्षांपूर्वी शवविच्छेदन रूम बांधण्यात आली परंतु या ठिकाणी पाणी व इतर सुविधा नसल्याने त्याचा गेल्या अनेक वर्षांपासून वापर होताना दिसत नाही. अनेक वेळा या संदर्भाच्या बातम्या प्रसिद्ध करण्यात आल्या परंतु अजूनही प्रशासनाला जाग आली नाही. त्यामुळे रुग्णालयाच्या आवारातच शवविच्छेदन करावे लागत आहे. रुग्णालयाच्या मागील बाजूस अनेक वर्षांपासून बांधकाम अपूर्ण आहे. मुख्य इमारतीच्या छतावर रुग्णांसाठी हॉल तयार करण्यात आला तो वापराविना पडून आहे. त्यामुळे रुग्णांना कमी जागेतच उपचार घ्यावे लागत आहेत.

जुन्या बांधकामाकडे कोणीच लक्ष देत नाही व अनावश्यक नवीन बांधकामांना मंजुरी दिली जात आहे. जुन्या अपूर्ण बांधकामाचे काय करायचे, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

या ग्रामीण रुग्णालयाकडे प्रशासनाने लक्ष देऊन रिक्त असलेली सर्व पदे व अपूर्ण असलेली बांधकामे पूर्ण करण्याची मागणी होत आहे.​



Gramin Rugnalaya Palghar Bharti 2021 : Interviews are being conducted for eligible candidates to fill up a total of 35 vacancies for the various posts at Rural Hospital, Palghar. Further details are as follows:-​


Gramin Rugnalaya Palghar Bharti 2021 Details

वैद्यकीय अधीक्षक कार्यालय, ग्रामीण रुग्णालय, पालघर येथे “वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारिका, कक्षसेवक, आया (महिला)” पदांच्या एकूण 35 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 29 एप्रिल 2021 आहे.​
[TR]
[td]

Gramin Rugnalaya Palghar Recruitment 2021 Details

[/td]
[/TR]
[TR]
[td]विभागाचे नाव[/td] [td]जिल्हा वैद्यकीय अधीक्षक कार्यालय, ग्रामीण रुग्णालय, पालघर[/td]
[/TR]
[TR]
[td]पदाचे नाव[/td] [td]वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारिका, कक्षसेवक, आया (महिला) (Medical Officer, Nurse, Room Servant, Aaya (Female)[/td]
[/TR]
[TR]
[td]पद संख्या[/td] [td]35 Vacancies[/td]
[/TR]
[TR]
[td]नोकरी ठिकाण[/td] [td]पालघर ( )[/td]
[/TR]
[TR]
[td]निवड प्रक्रिया [/td] [td]मुलाखत (Walk-in Interview)[/td]
[/TR]
[TR]
[td]मुलाखतीचा पत्ता[/td]
[td]वैद्यकीय अधीक्षक , ग्रामीण रुग्णालय, पालघर[/td]
[/TR]
[TR]
[td]अधिकृत वेबसाईट[/td] [td] [/td]
[/TR]​

Rural Hospital Palghar Vacancy 2021

Gramin Rugnalaya Palghar Bharti 2021



Educational Qualification For Arogya Vibhag Palghar Bharti 2021

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer)
अधिपरिचारिका (Nurse)
कक्षसेवक (Room Servant)
आया (महिला) (Aaya (Female)

Rural Hospital Palghar Vacancy Details

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer)10 Vacancies
अधिपरिचारिका (Nurse)10 Vacancies
कक्षसेवक (Room Servant)10 Vacancies
आया (महिला) (Aaya (Female)05 Vacancies

All Important Dates

मुलाखतीची तारीख (Walk-in Interview Date)29 एप्रिल 2021

Selection Process For Palghar Arogya Vibhag Recruitment 2021

  • ग्रामीण रुग्णालय, पालघर भरती 2021 करिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.
  • मुलाखतीचा पत्ता –
    • “वैद्यकीय अधीक्षक कार्यालय, ग्रामीण रुग्णालय, पालघर”

Interviews have been conducted for Rural Hospital, Palghar Recruitment 2021. Interested and eligible candidates should be present for the interview. Interview Address- “Medical Superintendent’s Office, Rural Hospital, Palghar “​

Eligibility Criteria For Rural Hospital Palghar Bharti 2021

  • The age limit for service admissions will be 60 years.

Important Links For Gramin Rugnalaya Palghar Application 2021

PDF जाहिरात
अधिकृत वेबसाईट

The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock