पदवीधारक उमेदवारांना संधी – महाराष्ट्र नागरी सहकारी बँक लातूर येथे विविध पदांची भरती | MNS Bank Latur Bharti 2024

hanuman

Active member
MNS Bank Latur Bharti 2024

MNS Bank Latur Bharti 2024


: Maharashtra Nagari Sahakari Bank Limited, Latur is going to recruit for the “Assistant General Manager, Chief Accountant, Branch Manager, Recovery Officer, Marketing Officer” posts. There are a total of 05 vacancies are available to fill the posts. The job location for this recruitment is Mumbai. Applicant must reach the application to the given address before the last date. The last date of application should be the 31st of March 2024. For more details about MNS Bank Latur Bharti 2024, visit our website

महाराष्ट्र नागरी सहकारी बँक लिमिटेड, अंतर्गत “सहाय्यक जनरल मॅनेजर, मुख्य हिशोबनिस, शाखा व्यवस्थापक, वसुली अधिकारी, मार्केटिंग ऑफिसर” पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नावसहाय्यक जनरल मॅनेजर, मुख्य हिशोबनिस, शाखा व्यवस्थापक, वसुली अधिकारी, मार्केटिंग ऑफिसर
  • पदसंख्या05 जागा​
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)​
  • नोकरी ठिकाण
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)​
  • ई-मेल पत्ताmaharashtranagaribank@gmail.com
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा. अध्यक्ष / कार्यकारी संचालक महाराष्ट्र नागरी सहकारी बँक लि., मुख्य कार्यालय कव्हा रोड, मार्केट यार्ड, लातूर. ४१३५१२​
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख31 मार्च 2024

MNS Bank Latur Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या
सहाय्यक जनरल मॅनेजर01
मुख्य हिशोबनिस01
शाखा व्यवस्थापक01
वसुली अधिकारी01
मार्केटिंग ऑफिसर01

Educational Qualification For MNS Bank Latur Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
सहाय्यक जनरल मॅनेजरकोणत्याही शाखेचा पदवीधर तसेच GDC&A सहकारी बैंकिंग (DCM) क्षेत्रातील परीक्षा पास
आवश्यक
मुख्य हिशोबनिसकोणत्याही शाखेचा पदवीधर तसेच GDC&A सहकारी बँकिंग (DCM) क्षेत्रातील परीक्षा पास आवश्यक.
शाखा व्यवस्थापककोणत्याही शाखेचा पदवीधर तसेच GDC&A सहकारी बैंकिंग (DCM) क्षेत्रातील परीक्षा पास आवश्यक
वसुली अधिकारीकोणत्याही शाखेचा पदवीधर तसेच GDC&A सहकारी बैंकिंग (DCM) क्षेत्रातील परीक्षा पास आवश्यक
मार्केटिंग ऑफिसर
  • MBA मार्केटिंग किंवा पद‌वीधर असणे आवश्यक,
  • संगणकाचे ज्ञान आवश्यक.

How To Apply For MNS Bank Latur Application 2024

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडावी.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 आहे.
  • नंतर आलेल्या किंवा प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.​


Important Links For MNS Bank Latur Job 2024

📑
PDF जाहिरात

The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock