पदवीधारक उमेदवारांना चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेट येथे नोकरीची उत्तम संधी; 67 रिक्त पदांची भरती!! | Chandrapur Urban Multistate Bharti 2024

hanuman

Active member
Chandrapur Urban Multistate Bharti 2023

Chandrapur Urban Multistate Bharti 2024


: Chandrapur Urban Multistate Co-op Credit Society Ltd. has published the recruitment notification for the posts of “Deputy Chief Executive Officer, Divisional Officer, Branch Officer, Assistant Officer, Clerk, Attendant / Driver, Security Guard”. There are total of 67 vacancies are available to fill posts. The job location for this recruitment is Yavatmal, Ralegaon, Nagpur. Interested candidates may attend interview on given address. Applicants may attend interview on 22nd, 27th, 29th May 2024. For more details about Chandrapur Urban Multistate Bharti 2023, visit our website .​

चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी लि. अंतर्गत “उपमुख्य कार्यकारी अधिकारी, विभागीय अधिकारी, शाखा अधिकारी, सहायक अधिकारी, लिपीक, परिचर / वाहन चालक, सुरक्षारक्षक” पदांच्या एकूण 67 रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 22, 27 आणि 29 मे 2024 आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नावउपमुख्य कार्यकारी अधिकारी, विभागीय अधिकारी, शाखा अधिकारी, सहायक अधिकारी, लिपीक, परिचर / वाहन चालक, सुरक्षारक्षक
  • पदसंख्या67 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – यवतमाळ, राळेगाव, नागपूर
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता
    • नागपूर प्लॉट नं.106, शाहू नगर, बेसा मानेवाडा रोड, नागपूर 4450034
    • यवतमाळ – 33, सरस्वती नगर, आर्णी रोड, वरेण्य हॉटेल समोर, यवतमाळ 445001
    • चंद्रपूर- सदाशिव चेंबर्स, अभय टॉकीज जवळ, बालवीर वार्ड, चंद्रपूर 442401
  • मुलाखतीची तारीख 22, 27 आणि 29 मे 2024.

Chandrapur Urban Multistate Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या
उपमुख्य कार्यकारी अधिकारी 01 पदे
विभागीय अधिकारी03 पदे
शाखा अधिकारी 12 पदे
सहायक अधिकारी 12 पदे
लिपीक24 पदे
परिचर / वाहन चालक10 पदे
सुरक्षारक्षक05 पदे

Educational Qualification For Chandrapur Urban Multistate Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
उपमुख्य कार्यकारी अधिकारी कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवीधर जी.डी.सी. अॅण्ड ए आणि सहकारी संस्थेतील कामाचा 5 वर्षांचा अनुभव आवश्यक
विभागीय अधिकारीकोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवीधर जी.डी.सी. अॅण्ड ए आणि सहकारी संस्थेतील कामाचा 5 वर्षांचा अनुभव आवश्यक
शाखा अधिकारी कोणत्याही शाखेचा पदवीधर, सहकारी पतसंस्थेतील अनुभव असल्यास प्राधान्य.
सहायक अधिकारी कोणत्याही शास्त्रेचा पदवीधर, अनुभव असल्यास प्राधान्य.
लिपीककोणत्याही शास्त्रेचा पदवीधर, अनुभव असल्यास प्राधान्य,
परिचर / वाहन चालक10 वी. पास, वाहन चालक परवाना आवश्यक
सुरक्षारक्षक10 वी. पास

Selection Process For Chandrapur Urban Multistate Notification 2024

  • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
  • उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी वरील पत्यावर उपस्थित राहतील.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
  • सदर पदांकरिता मुलाखत दिलेल्या पत्यावर 22, 27 आणि 29 मे 2024 आहे. ला घेण्यात येणार आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.​


Important Links For Bharti2024

📑
PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट



The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock