नाबार्ड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (NABCONS) अंतर्गत भरती जाहिरात प्रकाशित; त्वरित ऑनलाईन अर्ज करा | NABCONS Bharti 2024

hanuman

Active member
NABCONS Bharti 2024

NABCONS Bharti 2024


: NABARD Consultancy Services (NABCONS) to fill the vacant posts of “Senior Level Consultant, Middle Level Consultants, Enumerators”. There are 17 vacancies are available for this post. The last date of Submission is 31st of May 2024. Interested and eligible candidates can submit their applications before last date to the given link. For more details about NABCONS Mumbai Bharti 2024, visit our website .​

नाबार्ड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (NABCONS) अंतर्गत “वरिष्ठ स्तरावरील सल्लागार, मध्यम स्तरावरील सल्लागार, प्रगणक” पदांच्या एकूण 17 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2024 आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नाववरिष्ठ स्तरावरील सल्लागार, मध्यम स्तरावरील सल्लागार, प्रगणक
  • पदसंख्या17 जागा​
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)​
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन​
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख31 मे 2024

NABCONS Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या
वरिष्ठ स्तरावरील सल्लागार01
मध्यम स्तरावरील सल्लागार04
प्रगणक12

How To Apply For NABCONS Notification 2024

  • या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.​


Important Links For nabcons.com Bharti 2024

📑
PDF जाहिरात
👉
ऑनलाईन अर्ज करा
✅
अधिकृत वेबसाईट

The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock