Town and Country Planning Department Goa Bharti 2025
: नगर नियोजन खात्यातील एलडीसी वगळता इतर पदे भरण्यात आली. ही पदे ऐनवेळी रद्द करण्यामागे योग्य कारण स्पष्ट करण्यास सरकारला अपयश आल्याने ही २२ पदे सहा महिन्यांच्या आत भरण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. भरती प्रक्रिया पूर्ण झाली होती फक्त निवड झालेल्या उमेदवारांची नावे जाहीर करणे बाकी होते, अशा स्थितीत ही पदे रद्द करण्याचा आदेश मंत्र्यांनी जारी केल्यामुळे ही पदे नव्याने भरण्याचा निर्णय सरकारने घेतला होता या निर्णयाला १३ उमेदवारांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते..या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
एलडीसी पदांसाठी १०० गुणांची लेखी परीक्षा ९ फेब्रुवारी २०२० रोजी पूर्ण झाली. ५ जानेवारी २०२२ आणि ६ जानेवारी २०२२ रोजी कॉम्पयुटर टायपिंग चाचणी झाली. याचिकादार दोन्हीही चाचणीत उतीर्ण झाले होते. ७ जानेवारी २०२२ रोजी प्रमाणपत्रांची तपासणी झाल्यावर याचिकादार एलडीसी पदासाठी पात्र असल्याचे सिद्ध झाले. ८ जानेवारी २०२२ रोजी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे भरती प्रक्रिया स्थगित करावी लागली.
: Town and Country Planning Department Goa is going to recruit 18 vacancies for various posts. That applicant is interested in this recruitment can send the application to the given address. more details are given below:-
नगर आणि देश नियोजन विभाग गोवा अंतर्गत ड्राफ्ट्समन ग्रेड- II, चालक, मल्टी टास्किंग स्टाफ, निम्न विभाग लिपिक पदांच्या एकूण 18 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 नोव्हेंबर 2021 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
- पदाचे नाव – ड्राफ्ट्समन ग्रेड- II, चालक, मल्टी टास्किंग स्टाफ, निम्न विभाग लिपिक
- पद संख्या – 18 जागा
- शैक्षणिक पात्रता – Matriculation plus 2 years Diploma in Draughtsman or its equivalent/ Passed Secondary School (Refer PDF)
- वयोमर्यादा – 45 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – नगर आणि देश नियोजन विभाग, दुसरा मजला, डेम्पो टॉवर्स, पट्टो-प्लाझा, पणजी
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 8 नोव्हेंबर 2021
- अधिकृत वेबसाईट-
Town and Country Planning Department Goa Vacancy 2021 Details
| |
? PDF जाहिरात | |
The post appeared first on .