Dattatray Urban Bank Bharti 2024
Dattatray Urban Bank Bharti 2024: Dattatraya Urban Multistate Co-op Credit Society,
has invited applications for the posts of “Deputy Chief Executive Officer, Branch Officer, Clerk/ Lekhpal, Peon, Driver”. There are a total of 10 vacancies available to fill posts. Interested and eligible candidates may attend the walk-in interview on the 24th of November 2024. For more details about Dattatray Urban Bank Bharti 2024, visit our website
.
दत्तात्रय अर्बन मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी, अंतर्गत “उपमुख्य कार्यकारी अधिकारी, शाखा अधिकारी, लिपिक/लेखपाल, शिपाई, चालक” पदांच्या एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 24 नोव्हेंबर 2024 आहे.
- पदाचे नाव – उपमुख्य कार्यकारी अधिकारी, शाखा अधिकारी, लिपिक/लेखपाल, शिपाई, चालक
- पदसंख्या – 10 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा –
- उपमुख्य कार्यकारी अधिकारी – 40 – 50 वर्षे
- शाखा अधिकारी – 25 – 45 वर्षे
- लिपिक/लेखपाल – 20 – 40 वर्षे
- शिपाई – 20 – 50 वर्षे
- चालक – 20 – 50 वर्षे
-
- नोकरी ठिकाण –
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- मुलाखतीचा पत्ता – मुख्य कार्यालय मनपा संकुल, शाळा नं. ५. जठारपेठ.
- मुलाखतीची तारीख – 24 नोव्हेंबर 2024
Dattatray Urban Multistate Co-op Credit Society Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
उपमुख्य कार्यकारी अधिकारी | 01 |
शाखा अधिकारी | 02 |
लिपिक/लेखपाल | 04 |
शिपाई | 02 |
वाहनचालक | 01 |
Educational Qualification For Dattatray Urban Bank Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
उपमुख्य कार्यकारी अधिकारी | पदवीधर पदवीत्तर MBA असल्यास प्राधान्य |
शाखा अधिकारी | पदवीधर / पदवीत्तर किंवा समकक्ष |
लिपिक/लेखपाल | पदवीधर / पदवीत्तर |
शिपाई | १०वी अथवा १२ वी पास |
वाहनचालक | १०वी अथवा १२ वी पास |
How To Apply For Dattatray Urban Bank Application 2024
- वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
- उमेदवाराने संबंधित तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे.
- मुलाखतीची तारीख 24 नोव्हेंबर 2024 आहे.
- अर्जदारांनी मुलाखतीला येताना सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
The post appeared first on .