दक्षिण पूर्व रेल्वे (SER) विभागात 1202 रिक्त पदांची मेगा भरती; असा करा अर्ज!! | South Eastern Railway Recruitment 2024

hanuman

Active member
ser-logo-1.png

South Eastern Railway Bharti 2024


South Eastern Railway Bharti 2023: SER (South Eastern Railway) has published the recruitment notification for the posts of “ALP, Trains Manager (Goods Guard)“. There are total of 1202 vacancies are available. The age limit for RRC SER Apprentice Recruitment 2024 is 18-47 Years. Eligible candidates can apply online before the last date for South Eastern Railway Bharti 2024. The last date of online application should be 12th of June 2024. The official website of SER is . For more details about South Eastern Railway Bharti 2024, visit our website .​

दक्षिण पूर्व रेल्वे अंतर्गत “ALP, ट्रेन्स मॅनेजर (गुड्स गार्ड)” पदांच्या एकूण 1202 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जून 2024 आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नावALP, ट्रेन्स मॅनेजर (गुड्स गार्ड)
  • पदसंख्या1202 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा – 18 ते 47 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख12 जून 2024

SER Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या
ALP827
ट्रेन्स मॅनेजर (गुड्स गार्ड)375

Educational Qualification For SER Online Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
ALPMatriculation/SSLC plus ITI from recognized institutions of NCVT/SCVT in the trades of Armature and Mechanic/Mechanic Radio Matriculation/SSLC plus Course Completed Act Apprenticeship in the trades mentioned above (OR) (B) 3 years Diploma in Mechanical/Electrical/Elect ronics/Automobile Engineering
ट्रेन्स मॅनेजर (गुड्स गार्ड)Degree from recognized University or its equivalent

Salary Details For SER Notification 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी
ALP(5200- 20200 with GP Rs.1900)/ Level-2 of 7th CPC
ट्रेन्स मॅनेजर (गुड्स गार्ड)(5200- 20200 with GP Rs.1900)/ Level-2 of 7th CPC

How To Apply For SER Apprentice Application 2024

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाइन सादर करायचा आहे.
  • उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज करू शकतात.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जून 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.​


Important Links For Bharti 2024

📑
PDF जाहिरात
👉
ऑनलाईन अर्ज करा
✅
अधिकृत वेबसाईट

The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock