दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत शिकाऊ उमेदवार पदांसाठी निघाली मोठी भरती; १०वि पास करू शकतात अर्ज !! | South East Central Railway Bharti 2024

hanuman

Active member
South East Central Railway Bharti 2024

South East Central Railway Bharti 2024


: SECR (South East Central Railway) has published recruitment notification for the various vacant posts of “Apprentice”. There are total of 1113 vacancies are available to fill posts. Eligible candidates can submit their applications to the given mentioned link before the last date. The last date of application is the 01st of May 2024. For more details about , visit our website .​

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत “शिकाऊ उमेदवार” पदांच्या एकूण 1113 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 मे 2024 आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नावशिकाऊ उमेदवार
  • पदसंख्या1113 जागा​
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)​
  • वयोमर्यादा – 15 – 24 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन​
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख01 मे 2024

South East Central Railway Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या
शिकाऊ उमेदवार1113

Educational Qualification For South East Central Railway Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
शिकाऊ उमेदवार
  • Must have passed 10th class examination under 10+2 system of education or its equivalent with minimum 50% (aggregate) marks.
  • Must have passed I.T.I course in relevant trade from a Recognized Institution.

How To Apply For South East Central Railway Application 2024

  • या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खाली दिलेल्या लिंक वर सादर करावे.
  • तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 मे 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.​


Important Links For secr.indianrailways.gov.in Bharti 2024

📑
PDF जाहिरात
👉
ऑनलाईन अर्ज करा
✅
अधिकृत वेबसाईट

The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock