डिफेन्स करिअर अ‍ॅकॅडमी औरंगाबाद येथे रिक्त पदांची भरती सुरु, अर्ज ई-मेल द्वारे!! | DCA Aurangabad Bharti 2024

hanuman

Active member
DCA Aurangabad Bharti 2024

DCA Aurangabad Bharti 2024


: Defence Career Academy to fill various vacancies fill with the posts. The name of the recruitment is “Vice Principal, PGT, TGT, PRT, Receptionist, Pro and Counsellor, Rector, Nursing Assistant (Female) & Librarian”. There are total of various vacancies are available to fill posts. Eligible and interested candidates can submit their online (E-mail) applications before the last date. The last date for submission of the application is 12th of May 2024. For more details DCA Aurangabad Recruitment 2024, visit our website .

डिफेन्स करिअर अकादमी वरिष्ठ महाविद्यालय अंतर्गत “उपप्राचार्य, पीजीटी, टीजीटी, पीआरटी, रिसेप्शनिस्ट, प्रो आणि समुपदेशक, रेक्टर, नर्सिंग असिस्टंट (महिला) आणि ग्रंथपाल. पदांच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 मे 2024 आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नावउपप्राचार्य, पीजीटी, टीजीटी, पीआरटी, रिसेप्शनिस्ट, प्रो आणि समुपदेशक, रेक्टर, नर्सिंग असिस्टंट (महिला) आणि ग्रंथपाल.
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)​
  • नोकरी ठिकाण
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)​
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • ई-मेल पत्ता -mvkp.hr@gmail.com
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख12 मे 2024

How To Apply For DCA Aurangabad Recruitment 2024

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे.
  • अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 मे 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.​


Important Links For dcaaurangabad Bharti 2024

📑
PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट

The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock