जिल्हा न्यायालय, बुलढाणा अंतर्गत चौथी पास उमेदवारांना संधी नोकरीची संधी; ऑफलाईन अर्ज करा!! । District Court Buldhana Bharti 2024

hanuman

Active member
District Court Buldhana Bharti 2024

District Court Buldhana Bharti 2024


: District Court Buldhana is going to recruit interested and eligible candidates for the various posts of “Cleaner”. There is a 01 vacant post available. The job location for this recruitment is Solapur. Interested and eligible candidates can submit their application to the given address before the last date. The last date for submission of the application is the 19th of April 2024. For more details about District Court Buldhana Bharti 2024, visit our website

जिल्हा न्यायालय, अंतर्गत “सफाईगार” पदांच्या एकूण 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 एप्रिल 2024 आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नावसफाईगार
  • पदसंख्या01 जागा​
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)​
  • नोकरी ठिकाण
  • वयोमर्यादा – 18 – 43 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन​
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रबंधक, जिल्हा न्यायालय, बुलडाणा.​
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख19 एप्रिल 2024

District Court Buldhana Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या
सफाईगार01

Educational Qualification For District Court Buldhana Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
सफाईगारउमेदवार किमान इयत्ता चौथी उत्तीर्ण असावा

Salary Details For District Court Buldhana Notification 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी
सफाईगाररु.एस-०१, १५०००-४७६००/-

How To Apply For District Court Buldhana Application 2024

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडावी.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 एप्रिल 2024 आहे.
  • नंतर आलेल्या किंवा प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.​


Important Links For buldana.dcourts.gov.in Bharti 2024

📑
PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट



The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock