जिजाऊ कमर्शिअल को-ऑपरेटिव्ह बँकेत विविध रिक्त पदांची भरती; अर्ज सुरु। Jijau Commercial Co-Operative Bank Bharti 2024

hanuman

Active member
Jijau Commercial Co-Operative Bank Bharti 2024

Jijau Commercial Co-Operative Bank Bharti 2024


: Jijau Commercial Co-Operative Bank, Amravati has invited for the post of “Branch Manager, Computer Officer, Accounts Officer / Auditor, Loan Officer”. There are a total of 07 vacancies available for this post. Eligible can send their application to the mentioned address before the last date. The last date for submission of the application is the 16th of April 2024. For more details about Jijau Commercial Co-Operative Bank Bharti 2024, visit our website .​

जिजाऊ कमर्शिअल को-ऑपरेटिव्ह बँक, अंतर्गत “शाखा व्यवस्थापक, संगणक अधिकारी, लेखा अधिकारी / लेखा परीक्षक, कर्ज अधिकारी” पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 एप्रिल 2024 आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नावशाखा व्यवस्थापक, संगणक अधिकारी, लेखा अधिकारी / लेखा परीक्षक, कर्ज अधिकारी
  • पदसंख्या07 जागा​
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)​
  • नोकरी ठिकाण
  • वयोमर्यादा – 55 वर्षे
  • अर्ज शुल्क – Rs.200/-​
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)​
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य कार्यकारी अधिकारी, जिजाऊ कमर्शियल को-ऑप बँक, मुख्य शाखा, अमरावती.​
  • ई-मेल पत्ताheadoffice@jijaubank.org.in
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख16 एप्रिल 2024

Jijau Commercial Co-Operative Bank Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या
शाखा व्यवस्थापक02
संगणक अधिकारी02
लेखा अधिकारी / लेखा परीक्षक02
कर्ज अधिकारी01

Educational Qualification For Jijau Commercial Co-Operative Bank Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
शाखा व्यवस्थापकएम.कॉम / एम.एस.सी / एम. बी. ए. उत्तीर्ण
संगणक अधिकारीबि.ई / एम.ई / माहिती तंत्रज्ञान प्राधान्य तथा नामांकित बँकेतील मध्यम / वरिष्ठ पदावरील अनुभव तसेच Channel Service, like ATM / Mobile Banking / UPT / NACH या कामाच्या अनुभव प्राधान्य,
लेखा अधिकारी / लेखा परीक्षकशिक्षण-पदवीधर / सि. ए. ICWA उत्तीर्ण नामांकित कंपनीमधील लेखापाल किंवा अंकेक्षणाच्या अनुभवास प्राधान्य.
कर्ज अधिकारीएम. कॉम/एम.एस. सी / एम.बी.ए., उत्तीर्ण, सहकारी / राष्ट्रीयकृत बँकेमधील सेवानिवृत्त अधिकारी यांना प्राधान्य

How To Apply For Jijau Commercial Co-Operative Bank Job 2024

  • वरील पदांकरिता अर्ज ऑफलाईन/ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज शेवटच्या तारखेपूर्वी सादर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 एप्रिल 2024 पर्यंत आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.​


Important Links For jijaubank.org.in Bharti 2024

📑
PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट

The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock