Jawhar Bank Bharti 2024
: Jawhar Urban Co-operative Bank Palghar invites applications from eligible candidates to fill 15 vacancies under “Junior Clerk”. Eligible and interested Candidates can apply online before the last date. The last date for submission of application is 28th of September 2024. For more details about Jawhar Bank Bharti 2024, visit our website
.
जव्हार नागरी सहकारी बँक अंतर्गत “ज्युनियर क्लार्क” पदांच्या एकूण 15 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 सप्टेंबर 2024 आहे.
- पदाचे नाव – ज्युनियर क्लार्क
- पदसंख्या – 15 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- परीक्षा शुल्क – रु. १,०००/- अधिक १८% जी. एस. टी. असे एकूण रु. १,१८०/-
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 सप्टेंबर 2024
Jawhar Bank Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
ज्युनियर क्लार्क | 15 |
Educational Qualification For Jawhar Bank Junior Clerk Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
ज्युनियर क्लार्क |
|
Salary Details For Jawhar Bank Application 2024
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
ज्युनियर क्लार्क | ट्रेनी कालावधीमध्ये दरमहा रु. १०,०००/- (एकत्रित) |
Jawhar Bank JC Arj 2024 – Important Documents
Activity | Schedule |
---|---|
Commencement of on-line registration of application | 14/09/2024 |
Closure of registration of application | 28/09/2024 |
Closure of editing of application | 28/09/2024 |
Closure for submission of payment | 28/09/2024 |
Last date for printing your application | 28/09/2024 |
How To Apply For Jawhar Bank Notification 2024
- वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवार दिलेल्या लिंक वरून अर्ज करू शकतात.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 सप्टेंबर 2024 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
The recruitment notification has been declared from the Jawhar Urban Co-operative Bank Palghar for interested and eligible candidates.Online applications are invited for the Junior Clerk posts. There are 15 Vacancies available to fill. Applicants need to apply Online mode for Jawhar Bank Palghar Recruitment 2024. Interested and eligible candidates can submit their applications through given address. For more details about Jawhar Urban Co-operative Bank Palghar Bharti 2024, Educational Qualification For Jawhar Bank Palghar Bharti 2024, Jawhar Urban Co-operative Bank Palghar Recruitment 2024 visit our website
.
The post appeared first on .