Jawhar Nagar Parishad Bharti 2024 Jobs Details
जव्हार तालुका हा ग्रामीण आणि दुर्गम भाग आहे. येथे आरोग्य सेवा हा मुद्दा नेहमीच ऐरणीवर असतो. जव्हार शहरातील १०० खाटांचे पतंग शाह उपजिल्हा रुग्णालयावर मोखाडा, विक्रमगड, वाडा हे तालुके; तसेच डहाणू तालुक्यातील काही भाग अवलंबून आहे. शिवाय, याच उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. रामदास मराड यांची वर्णी पालघर येथील जिल्हा शल्यचिकित्सक पदी लागल्याने येथे पूर्ण वेळ वैद्यकीय अधीक्षकसह २७ पदे रिक्त आहेत. त्यामुळे उपलब्ध डॉक्टर, कर्मचाऱ्यांवर रुग्ण सेवा देताना अतिरिक्त कामाचा ताण येऊन आरोग्य सेवेवरही परिणाम होत आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
दर महिन्याला अहवाल
अलीकडच्या काही वर्षांत आरोग्य विभागाने उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे भरण्याकडे दुर्लक्षच केले आहे. त्याचा मोठा फटका रुग्ण सेवेला बसत आहे. डॉक्टर, कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांचा अहवाल दर महिन्याला उपजिल्हा रुग्णालयातून जिल्हा रुग्णालयात वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांना पाठवला जातो. मध्यंतरी काही पदे भरली आहेत. गेल्या काही वर्षांत रिक्त पदे पूर्णपणे भरलेलीच नाहीत. त्याचबरोबर वयोमानानुसार कर्मचारीही सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या जागी नवीन पदे तातडीने भरली जात नाहीत. आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेवेची घडी विस्कटण्याच्या मार्गावर आली आहे.

अनेक वर्षे पदे रिक्तच
सरकारकडून आरोग्य सेवेतील पदांची भरती केली जात नाही. मध्यंतरी भरती प्रक्रिया पार पडली; मात्र त्यात पुरेसी पदे भरली नाहीत. अनेक वर्षांपासून उपजिल्हा रुग्णालयाला रिक्त पदांचे ग्रहणच लागले आहे. उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाने यापूर्वी कंत्राटी तत्त्वावर तात्पुरत्या स्वरूपात डॉक्टर व काही कर्मचारी सेवेसाठी घेतले होते. मात्र, तरी अतिरिक्त कामाचा ताण त्यांच्यावर पडत आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने याचा विचार करून पदे भरती करणे गरजेचे आहे.
Jawhar Nagar Parishad Bharti 2020 : Municipal Council Palghar Jawhar Nagar Parishad
Jilha is going to conduct walk-in interview for the interested and eligible candidates to the “Medical Officer, Arogya Sevika, Laboratory Technician, Peon Posts” posts under Jawhar Nagar Parishad Recruitment 2020. Application is inviting filling up the 04 vacancies available to fill. Interested and eligible candidates may attend the walk-in interview at the mentioned address. Walk-in interview will be conducted on 29th September 2020. More details are as follows:-
Jawhar Nagar Parishad Bharti 2020 : जव्हार नगर परिषद, जि. येथे वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, शिपाई पदांच्या एकूण 4 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 29 सप्टेंबर 2020 आहे.

- पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, शिपाई
- पद संख्या – 4 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- नोकरी ठिकाण –
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता – जव्हार नगर परिषद कार्यालय
- मुलाखतीची तारीख – 29 सप्टेंबर 2020 आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
[td]
Important Links For Jawhar Nagar Parishad Bharti
[/td][td]
Name of Department
[/td][td]
Jawhar Nagar Parishad
[/td]The post appeared first on .