गृह विभागात पोलीस दलातील २१४४ पदांना मुदतवाढ!!। Gruh Vibhag Bharti 2024

hanuman

Active member
Nagar Parishad Buldhana Bharti 2023

Maharashtra Gruh Vibhag Bharti 2024

राज्यातील पोलीस दलातील वाहतूक शाखांमध्ये भरण्यात आलेल्या दोन हजार १४४ अस्थायी पदांना गृह खात्याने मुदतवाढ दिली आहे. ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंतच ही मुदतवाढ असणार आहे. राज्यातील वाढत्या वाहतूक समस्येवर उपाययोजना करण्यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. उच्च न्यायालयाने या याचिकेच्या अनुषंगाने दिलेल्या आदेशावरून रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा ठरणारी, अनधिकृतपणे सोडून दिलेली, बेवारस वाहने हटविण्याबाबत तसेच वाहतूक नियंत्रण करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची आवश्यकता होती. त्यावरून दोन हजार १४४ पदांची निर्मिती करून महाराष्ट्र पोलीस दलातील विविध वाहतूक शाखांसाठी वाटप करण्यात आली. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

त्यामध्ये पोलीस अधीक्षक, पोलीस पदांना ज्याचा उपअधीक्षक, पोलीस निरीक्षक, साहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, हवालदार, पोलीस शिपाई व पोलीस शिपाई चालक या पदांचा समावेश आहे. राज्याच्या पोलीस महासंचालकांनी या अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत गृह विभागाकडे विनंती केली होती. वित्त विभागाच्या शासन निर्णयान्वये सर्व प्रशासकीय विभागांना त्यांच्या आकृतीबंधात समाविष्ट असलेल्या अस्थायी तसेच यापूर्वी आढावा मंजूर केल्यानंतर निर्माण केलेल्या परंतु समावेश आकृतीबंधात नाही, अशा अस्तित्वात असलेल्या सर्व पदांना १ मार्च २०२४ ते ३१ ऑगस्ट २०२४ या कालावधीसाठी मुदतवाढ दिली आहे.​





Home Department has recently published a recruitment notification for the vacant post of “Assistant to Appellate Authority”. There is a 01 vacant post available. The job location for this recruitment is Mumbai. Interested and eligible candidates can submit their applications to the given mentioned given address before the last date. The last date for application is the 06th of March 2024. The official website of Gruh Vibhag is . For more details about Gruh Vibhag Bharti 2024, visit our website .​

गृह विभाग, मंत्रालय अंतर्गत “अपिलीय प्राधिकारी यांचे सहायक” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 मार्च 2024 आहे.​
Ne.gif

  • पदाचे नावअपिलीय प्राधिकारी यांचे सहायक
  • पदसंख्या01 जागा​
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)​
  • वयोमर्यादा – 70 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)​
  • ई-मेल पत्ताgajanan.gurav@nic.in
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख06 मार्च 2024

Gruh Vibhag Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या
अपिलीय प्राधिकारी यांचे सहायक01

How To Apply For Gruh Vibhag Online Recruitment 2024

  • वरील भरतीकरीता उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
  • उमेद्वार्रानी अर्ज वरील दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या तारखे अगोदर पाठवावा.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 मार्च 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.​


Important Links For Gruh Vibhag Bharti 2024

📑
PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट



Gruh Vibhag Bharti 2024


: Home Department has recently published a recruitment notification for the vacant post of “Retired Police Officer”. There are total of 06 vacancies are available. Interested and eligible candidates can submit their applications to the given mentioned given address before the last date. The last date for application is the 30th of January 2024. The official website of Gruh Vibhag is . For more details about Gruh Vibhag Bharti 2024, visit our website .​

गृह विभाग, मंत्रालय अंतर्गत “सेवानिवृत्त पोलीस अधिकारी” पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जानेवारी 2024 आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नावसेवानिवृत्त पोलीस अधिकारी
  • पदसंख्या06 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – सह सचिव (पोल- १४), गृह विभाग, दुसरा मजला (मुख्य इमारत) मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई-४०००३२
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख30 जानेवारी 2024

Gruh Vibhag Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या
सेवानिवृत्त पोलीस अधिकारी06 पदे

How To Apply For Home Department Recruitment 2024

  • वरील भरतीकरीता उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेद्वार्रानी अर्ज वरील दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या तारखे अगोदर पाठवावा.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जानेवारी 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.​


Important Links For Gruh Vibhag Notification 2024

📑
PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट

Gruh Vibhag Bharti 2024


: According to the new framework, a large number of police personnel will be recruited in the state for the recruitment drive of Gruh Vibhag Bharti 2023. Funds have been made available for this purpose. The capacity to train 8,400 people has been increased. Deputy Chief Minister And Home Minister Devendra Fadnavis said that 23,628 police constables will be recruited in the state soon in the coming days under Gruh Vibhag Bharti 2023.



राज्यात नवीन आकृतीबंधानुसार मोठ्या प्रमाणात पोलीस भरती करण्यात येणार आहे. यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. 8 हजार 400 जणांना प्रशिक्षण देण्याची क्षमता होती, ती वाढवण्यात आली आहे. त्यासोबतच येत्या काळात राज्यात लवकरच 23 हजार 628 पोलीस शिपायांची पदभरती होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी विचारलेल्या लक्षवेधीवेळी दिली. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत



पोलीस शिपायाची परीक्षा एजन्सीकडे दिली असून यात अनुचित प्रकार होऊ नये म्हणून जॅमर बसवण्याचा प्रायोगिक तत्त्वावर वापर करण्यात येणार आहे. यासाठी सायबर प्लॅटफॉर्म तयार करण्यात येत असून यामध्ये सोशल मीडिया साईट,गेम सॉफ्टवेअरचा अंतर्भाव केला जाणार आहे. सायबर गुन्ह्याचे प्रमाण कमी करण्यासाठी ठोस पावले उचलण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

आगामी काळात राज्यात नवीन आकृतीबंधानुसार पोलीस भरती केली जाणार आहे. यासाठी मोठया प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. 8 हजार 400 जणांना प्रशिक्षण देण्याची क्षमता होती, ती वाढवण्यात आली आहे. कोरोना काळात अनेक उमेदवारांची वयोमर्यादा संपत आल्याने उमेदवार निराश झाले होते, असेही यावेळी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितले.​



The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock