गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी मध्ये विविध जागांसाठी भरती; अर्ज सुरु!! | IEPF Bharti 2024

hanuman

Active member
IEPF Bharti 2024

Investor Education and Protection Fund Bharti 2024


: Investor Education and Protection Fund (IEPF) has invited applications for the posts of “General Manager, Deputy General Manager and Assistant General Manager”. There are total of 05 vacancies are available to fill posts. Interested and eligible candidates can apply before the last date. The last date for submission of application is 21st of July 2024. The official website of IEPF is gov.in. For more details about IEPF Bharti 2024, visit our website .​

गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी अंतर्गत “महाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक आणि सहायक महाव्यवस्थापक” पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2024 आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नावमहाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक आणि सहायक महाव्यवस्थापक
  • पदसंख्या05 जागा​
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)​
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन​
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – महाव्यवस्थापक, आयईपीएफ अॅथॉरिटी, तळमजला, जीवन विहार बिल्डिंग, ३, पार्लियामेंट स्ट्रीट, नवी दिल्ली-११०००१​
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख21 जुलै 2024

IEPF Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या
महाव्यवस्थापक01
उपमहाव्यवस्थापक01
सहायक महाव्यवस्थापक03

How To Apply For IEPF Application 2024

  • वरील पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2024 पर्यंत आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.​


Important Links For iepf.gov.in Bharti 2024

📑
PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट



The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock