केरळ बँक अंतर्गत 115 उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी; नवीन जाहिरात प्रकशित त्वरित अर्ज करा!! | Kerala Bank Bharti 2024

hanuman

Active member
Kerala Bank Bharti 2024

Kerala Bank Bharti 2024 Details


: Kerala Bank is going to recruit interested and eligible candidates to fill various vacant posts. Online applications are invited for the posts of “Clerk / Cashier”. There are a total of 115 vacancies available to fill. Applicants need to apply online mode for Kerala Bank Recruitment 2024. Interested and eligible candidates can apply online through the given link before the last date. The last date for submission of the applications is the 15th of May 2024. For more details about Kerala Bank Bharti 2024, visit our website .​

केरळ बँक अंतर्गत “लिपिक / रोखपाल” पदांच्या एकूण 115 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मे 2024 आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नावलिपिक / रोखपाल
  • पदसंख्या115 जागा​
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)​
  • वयोमर्यादा – 18 – 40 वर्षे
  • अर्ज शुल्क – ऑनलाईन​
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख15 मे 2024

Kerala Bank Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या
लिपिक / रोखपाल115

Eligibility Criteria For Kerala Bank Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
लिपिक / रोखपाल
  • Degree in Commerce or Masters Degree in Arts of a recognized University with Co-operation as special subject.
  • Any Bachelors Degree of Recognized University and
  • Higher Diploma in Co-operation or Higher Diploma in Co-operation and

Salary Details For Kerala Bank Notification Released 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी
लिपिक / रोखपालRs.20280-54720/-

How To Apply For Kerala Bank Job 2024

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मे 2024 आहे.
  • अर्ज दिलेल्या संबंधित लिंक वर सादर करावा.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.​


Important Links For keralapsc.gov.in Arj 2024

📑
PDF जाहिरात
👉
ऑनलाईन अर्ज करा
✅
अधिकृत वेबसाईट



The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock