औरंगाबाद जिल्हा न्यायालय मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी अपडेट! । Aurangabad District Court Bharti 2025

hanuman

Active member
download-1.png

Aurangabad District Court Bharti 2025




औरंगाबाद जिल्हा न्यायालय याद्वारे सर्व संबंधितांना कळविण्यात येते की, जिल्हा न्यायालय, औरंगाबाद भरती प्रक्रिया-2023 अंतर्गत कनिष्ठ लिपीक पदासाठी दिनांक 17.11.2024 रोजी इंग्रजी टंकलेखन परीक्षा घेण्यात आली आहे. त्यामध्ये मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आज दिनांक 19.11.2024 रोजी काही प्रशासकीय कारणास्तव जाहीर करण्यात येणार नाही. पुढील सुचनांसाठी जिल्हा न्यायालय, औरंगाबाद यांच्या अधिकृत संकेतस्थळ वेळोवेळी पाहणी करीत रहावी.



Aurangabad District Court Bharti 2025






: The recruitment notification is published by Aurangabad District Court to fill various vacant posts. The name of the recruitment is “Stenographer (Grade-3), Junior Clerk, Constable/Porter”. There are total of 162 vacancies are avialable to fill posts. The job location for this recruitment is Aurangabad. Applicants apply online mode for Aurangabad District Court Bharti 2023. The application is to be done online. Applications will start from 04th of December 2023. The last date of submission of the applications is the 18th of December 2023. For more details about Aurangabad District Court Recruitment 2023, visit our website .​

जिल्हा न्यायालय अंतर्गत “लघुलेखक (श्रेणी-3), कनिष्ठ लिपिक, शिपाई/हमाल” पदांच्या एकूण 162 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 04 डिसेंबर 2023 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 डिसेंबर 2023 आहे.​


या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नावलघुलेखक (श्रेणी-3), कनिष्ठ लिपिक, शिपाई/हमाल
  • पदसंख्या162 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख04 डिसेंबर 2023
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख18 डिसेंबर 2023

Aurangabad District Court Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या
लघुलेखक (श्रेणी-3)20 पदे
कनिष्ठ लिपिक96 पदे
शिपाई/हमाल52 पदे

Salary Details For Zilla Nyayalay Aurangabad Recruitment 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
लघुलेखक (श्रेणी-3)एस-14: (38600-122800)
कनिष्ठ लिपिकएस-6 : (19900-63200)
शिपाई/हमालएस-1 : (15000-47600)

How To Apply For Aurangabad District Court Online Application 2023

  • वरील भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज खाली दिलेल्या लिंक वरून सादर करावा.
  • अर्ज 04 डिसेंबर 2023 पासून सुरु होतील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 डिसेंबर 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.​


Important Links For districts.ecourts.gov.in Bharti 2023

???? PDF जाहिरात
???? ऑनलाईन अर्ज करा (अर्ज 04 डिसेंबर 2023 पासून सुरु)
✅
अधिकृत वेबसाईट



The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock