All India Institute of Medical Sciences Bharti 2024
: AIIMS (All India Institute of Medical Sciences) has been recently published new recruitment notification of vacant Posts. The name of this recruitment is “Medical Officer, Medical Physicist, Clinical Psychologist, Child Psychologist, Programmer, Store Keeper, Junior Engineer, Library and Information assistant, Medical Social Service Officer Grade- II, Perfusionist, Assistant Dietician, Technicians, Embryologist, Dental Technician, Nuclear Medicine Technologist, Medical Record Technician, Lower Division Clerk, Lab Attendant Grade II, Hospital Attendant Grade III, Mortuary Attendant”. There are total of 90 vacancies are available to fill posts. Interested candidates can apply before the last date. The last date of application is coming soon. For more details about AIIMS Bharti 2024, visit our website
ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS) अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट, बाल मानसशास्त्रज्ञ, प्रोग्रामर, स्टोअर कीपर, कनिष्ठ अभियंता, ग्रंथालय आणि माहिती सहाय्यक, वैद्यकीय सामाजिक सेवा अधिकारी ग्रेड- II, परफ्यूजनिस्ट, सहाय्यक आहारतज्ज्ञ, तंत्रज्ञ, भ्रूणशास्त्रज्ञ, दंत तंत्रज्ञ, न्यूक्लियर मेडिसीन तंत्रज्ञ, मेडिकल रेकॉर्ड टेक्निशियन, लोअर डिव्हिजन क्लर्क, लॅब अटेंडंट ग्रेड II, हॉस्पिटल अटेंडंट ग्रेड III, शवागार परिचर” पदांच्या एकूण 90 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच कळवली जाणार.
- पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट, बाल मानसशास्त्रज्ञ, प्रोग्रामर, स्टोअर कीपर, कनिष्ठ अभियंता, ग्रंथालय आणि माहिती सहाय्यक, वैद्यकीय सामाजिक सेवा अधिकारी ग्रेड- II, परफ्यूजनिस्ट, सहाय्यक आहारतज्ज्ञ, तंत्रज्ञ, भ्रूणशास्त्रज्ञ, दंत तंत्रज्ञ, न्यूक्लियर मेडिसीन तंत्रज्ञ, मेडिकल रेकॉर्ड टेक्निशियन, लोअर डिव्हिजन क्लर्क, लॅब अटेंडंट ग्रेड II, हॉस्पिटल अटेंडंट ग्रेड III, शवागार परिचर
- पदसंख्या – 90 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच कळवली जाणार.
AIIMS Vacancy 2024
How To Apply For AIIMS Application 2024
- वरील भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच कळवली जाणार.
- अर्ज करताना आवश्यक असलेली असलेली संपूर्ण माहिती भरावी, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- अर्जाकरिता इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या अर्जाच्या लिंकला भेट द्यावे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
The recruitment notification has been declared from the CRE AIIMS for interested and eligible candidates. Online applications are invited for the Non-Faculty Group-B & C posts. There are various Vacancies available to fill. The job location for this recruitment is Maharashtra. Applicants need to apply online mode for CRE AIIMS Recruitment 2023. CRE AIIMS Online Application is started form 01st of December 2023. Interested and eligible candidates can submit their applications through given CRE AIIMS Bharti Registration Link. For more details about CRE AIIMS Bharti 2023 Details, All India Institute of Medical Sciences Bharti 2023, AIIMS CRE Bharti 2023 visit our website .
The post appeared first on .