उच्च शिक्षण संचालनालय पुणे अंतर्गत प्रकल्प व्यवस्थापक पदांची भरती; नवीन जाहिरात प्रकाशित! | DHE Pune Bharti 2023

hanuman

Active member
maharashtra-logo-1.png

DHE Pune Bharti 2023


: DHE (The directorate of Higher Education, Pune) is going to recruit interested and eligible candidates for the vacant post of “Project Manager” posts. Applicants need to apply online (E-mail) mode. Eligible candidates can submit their applications to the given mentioned address before the 31st of May 2023. The official website of DHE Pune is . Further details are as follows:-​

उच्च शिक्षण संचालनालय, पुणे अंतर्गत “प्रकल्प व्यवस्थापक” पदाच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2023 आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नावप्रकल्प व्यवस्थापक
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
  • ई-मेला पत्ताlaw.dhepune@nic.in
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख31 मे 2023

Educational Qualification For DHE Pune Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्ता
प्रकल्प व्यवस्थापक1. राष्ट्रीय ख्यातीच्या संस्थेची किमान शिक्षण / अर्थशास्त्र / समाजकार्य/सार्वजनिक धोरण यामध्ये पदव्युत्तर पदवी.


2. किमान ५ वर्षे अनुभव, त्यापैकी किमान ३ वर्षांचा शैक्षणिक धोरण, कौशल्य विकास व युवा संगठनासंदर्भातील अनुभव असणे आवश्यक आहे.

3. इंग्रजी व मराठी भाषेचे ज्ञान ( लेखी व संभाषण) असणे आवश्यक.

4. संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक MS Office, सोशल मीडिया डिझाईन टूल्ससह क्षेत्रातील प्रावीण्यासह

5. डेटा विश्लेषण आणि डेटा व्हिज्युअलायझेशनमध्ये प्रात्यक्षिक कौशल्य असणे आवश्यक.

6. सामुदायिक उद्दिष्टासाठी संघभावनेने काम करण्याची क्षमता असणे आवश्यक.

7. राष्ट्रीय व राज्य पातळीवरील शासकीय कामकाजाची माहिती असणे आवश्यक (महाराष्ट्र शासनांतर्गत राज्य किंवा जिल्हा पातळीवर काम केलेल्या व्यक्तीस प्राधान्य राहील.)

Salary Details For DHE Pune Vacancy 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
प्रकल्प व्यवस्थापकरु. ६०,०००/– ते ८०,०००/– प्रतिमाह ठोक मानधन देण्यात येईल.

How To Apply For Directorate of Higher Education Pune Bharti 2023

  • वरील भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवाराने सविस्तर माहितीसह आवश्यक कागदपत्रे सोबत जोडून अर्ज law.dhepune@nic.in या ई–मेलवर पाठविणे आवश्यक राहील.
  • ई–मेलच्या विषयामध्ये Application for the post of Project Manager” असे नमूद करावे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज हा ई-मेलद्वारे दिनांक ३१ मे, २०२३ पर्यंत पाठवावा.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


Important Links For Recruitment 2023

📑
PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट

The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock