ईडीमध्ये अधिकारी होण्याची थेट सुवर्णसंधी, बंपर भरती सुरू, दहावी पास ते पदवीधरांसाठी मोठी संधी! – Directorate of Enforcement Bharti 2024

hanuman

Active member
GAD Mumbai Bharti 2024

Directorate of Enforcement Bharti 2024

Directorate of Enforcement Bharti 2024 – गेल्या काही दिवसांपासून एक नाव देशभरात तूफान चर्चेत आहे, ते म्हणजे ईडी. सध्या राज्यातील अनेक नेत्यांच्या घरी आणि कार्यालयांवर ईडीच्या धाड पडल्याचे आपण सतत ऐकत आहोत. हेच नाही तर ईडीने काही दिवसांपूर्वीच आमदार रोहित पवार यांना चाैकशीसाठी बोलावले होते. हेच नाही तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही ईडीने अटक केलीये. आता नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी त्याच ईडी विभागात नोकरी करण्याची मोठी संधी आहे. ईडी म्हणजेच अंमलबजावणी संचालनालयमध्ये (Directorate of Enforcement Bharti 2024) नोकरी करण्याची मोठी संधी तुमच्याकडे आहे. ईडीकडून विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची मोठ संधी ही तुमच्याकडे आहे. अंमलबजावणी संचालनालयकडून नुकताच या भरती प्रक्रियेची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. ईडीकडून ही एकप्रकारची बंपर भरतीच राबवली जातंय. ईडीकडून उपसंचालक ते ड्रायव्हर अशा विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त आॅनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत



या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी enforcementdirectorate.gov.in या साईटला भेट द्या. तिथेच आपल्याला या भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. विशेष म्हणजे थेट ईडी विभागामध्ये अधिकारी होण्याचे स्वप्न देखील पूर्ण होऊ शकते. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 16 एप्रिल 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला अर्ज ही करावी लागणार आहेत. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत असल्याने या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट देखील पदानुसार ठरवण्यात आलीये. या भरती प्रक्रियेची अधिसूचना या लिंकवर मिळेल. भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर उमेदवारांनी अधिसूचना ही व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच अर्ज करावीत.

अर्ज केल्यानंतर उमेदवाराची लेखी चाचणी आणि मुलाखत घेतली जाईल, त्यानंतर उमेदवाराची निवड केली जाईल. या भरती प्रक्रियेचा अर्ज या enforcementdirectorate.gov.in या साईटवर आरामात मिळेल. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 16 एप्रिल 2024 आहे. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत.





: Applications are invited for filling up the various vacant posts of “Senior Sepoy, Sepoy” on a deputation basis in the Directorate of Enforcement. There are a total of 104 vacancies are available to fill the posts. Interested and eligible candidates can submit their applications to the given mentioned address before the last date. The official website of the Directorate of Enforcement is enforcementdirectorate.gov.in. More details are as follows:-​

अंमलबजावणी संचालनालय अंतर्गत “वरिष्ठ शिपाई, शिपाई” पदांच्या एकूण 104 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर संबंधित पत्त्यावर सादर करावे.
अपूर्ण अर्ज किंवा योग्य माध्यमातून प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. हे एक ओपन व्हेकन्सी परिपत्रक आहे. प्रत्येक महिन्याच्या 30 तारखेपर्यंत प्राप्त झालेले संपूर्ण अर्ज पुढील महिन्यात उपलब्ध रिक्त पदांसाठी निवडीसाठी विचारात घेतले जाऊ शकतात. सर्व रिक्त पदे भरेपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे.​
Ne.gif

  • पदाचे नाव – वरिष्ठ शिपाई, शिपाई
  • पदसंख्या – 104 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा – 56 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – सहसंचालक (स्थापना), अंमलबजावणी संचालनालय, ए-ब्लॉक, प्रवर्तन भवन, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम रोड, नवी दिल्ली 110011.

Directorate of Enforcement Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या
वरिष्ठ शिपाई, शिपाई104 पदे

Salary Details For Directorate of Enforcement Mumbai Bharti 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी
वरिष्ठ शिपाईRs. 25,500 – Rs. 81,100/-
शिपाईRs. 21,700 – Rs. 69,100/-

How To Apply For Directorate of Enforcement Notification 2023

  • सदर पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • उमेदवारांनी अर्ज वरील संबंधित पत्त्यावर पाठवावे.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना enforcementdirectorate.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अपूर्ण अर्ज किंवा योग्य माध्यमातून प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.​
  • हे एक ओपन व्हेकन्सी परिपत्रक आहे. प्रत्येक महिन्याच्या 30 तारखेपर्यंत प्राप्त झालेले संपूर्ण अर्ज पुढील महिन्यात उपलब्ध रिक्त पदांसाठी निवडीसाठी विचारात घेतले जाऊ शकतात.​
  • सर्व रिक्त पदे भरेपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे.​
  • अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Directorate of Enforcement Vacancy details 2023


Directorate of Enforcement 2023


भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.​


Important Links For Directorate of Enforcement Application 2023 | enforcementdirectorate.gov.in

📑
PDF जाहिरात (वरिष्ठ शिपाई)
📑
PDF जाहिरात (शिपाई)
✅
अधिकृत वेबसाईट



The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock