Ordnance Factory Dehu Road Bharti 2024
: The recruitment notification is published by Ordnance Factory Dehu Road to fill various vacant posts of “DBW (Danger Building Worker)”. There are total of 201 vacancies are available. Interested applicants can apply before the last date. The last date for submission of application will updated soon. For more details about Ordnance Factory Bhandara Bharti 2024, visit our website
.
आयुध निर्माणी कारखाना देहू रोड अंतर्गत पदवीधर शिकाऊ आणि तंत्रज्ञ शिकाऊ पदाची 201 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे.
- पदाचे नाव – DBW (डेंजर बिल्डिंग वर्कर)
- पदसंख्या – 201 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – देहू रोड, जिल्हा – पुणे
- अर्ज पद्धती — ऑफलाईन
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख — लवकरच कळविण्यात येईल
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – जाहिरातीत दिलेल्या संबंधित पत्त्यावर
Ordnance Factory Dehu Road Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
DBW (डेंजर बिल्डिंग वर्कर) | 201 पदे |
Educational Qualification For OF Dehu Road Bharti 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
DBW (डेंजर बिल्डिंग वर्कर) | Candidates who have completed Apprentice training in AOCP trade possessing NAC / NTC Certificate issued by NCTVT (now NCVT) of AOCP Trade, who are trained in Ordnance Factories under erstwhile Ordnance Factory Board or under Munitions India Limited (MIL), having training/experience in the Military ammunition and explosives manufacturing and handling. |
Salary Details For OF Dehu Road Recruitment 2024
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
DBW (डेंजर बिल्डिंग वर्कर) | Rs. 19900 + DA |
How To Apply For Dehu Road Ordnance Factory Recruitment 2024
- सदर पदांकरीता उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्जासोबत आवश्यक दस्तऐवज प्रती सोबत जोडणे आवश्यक आहे.
- सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- र्ज वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून २१ दिवसांच्या आत पाठवायचे आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Dehu Road Ordnance Factory Vacancy 2024
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
The post appeared first on .