आजपासून BBA, BCA CET 2024 साठी अर्ज नोंदणी सुरु – MAH-B-BCA-BBA-BMS-BBM-CET-2024-25

hanuman

Active member
MBA MMS CET 2023


MAH BCA, BBA BMS BBM CET 2024-25 – Government of Maharashtra has established a State Common Entrance Test Cell (CET CELL) under Admission Regulating Authority (ARA) as per the provision in Section 10 of Maharashtra Unaided Private Professional Educational Institutions (Regulation of Admissions and Fees) Act, 2015, (Herein after called the Act). The Competent Authority shall conduct the ENTRANCE TEST FOR FIRST YEAR OF THREE / FOUR YEAR FULL TIME UNDER GRADUATE DEGREE COURSE in Bachelor of Computer Application (BCA)/Bachelor of Business Administration (BBA)/ Bachelor of Management Studies (BMS)/Bachelor of Business Management (BBM) for A Y 2024-25.​



शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता बीसीए/बीबीए/बीएमएस/ बीबीएम या अभ्यासक्रमांच्या प्रवेशाकरिता राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत सीईटी परीक्षा घेण्यात येणार आहे. त्याकरिता आज (दि. २१ मार्च) पासून अर्जनोंदणीला सुरुवात केली जाणार आहे. बीसीए/बीबीए/बीएमएस / बीबीएम सीईटी २०२४ सामाईक प्रवेश परीक्षा प्रथमच महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. नोंदणी अर्ज करण्याची अंतिम मुदत दि. ११ एप्रिलपर्यंत देण्यात आली आहे. चालू शैक्षणिक वर्षापासून बीसीए / बीबीए / बीएमएस / बीबीएम हे अभ्यासक्रम एआयसीटीईने आपल्या कक्षेत घेतले आहेत. त्यामुळे या अभ्यासक्रमांना सीईटी लागू करण्यात आली आहे.

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत विविध पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाकरिता सामाईक प्रवेश परीक्षा घेण्यात येते. त्या अनुषंगाने या शैक्षणिक वर्षापासून बीसीए / बीबीए / बीएमएस/ बीबीएम या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सीईटी देणे बंधनकारक असणार आहे. उमेदवार/पालक/संबंधित संस्था यांच्यासाठी सामाईक प्रवेश परीक्षेचा अभ्यासक्रम व माहिती पुस्तिका राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाचे अधिकृत संकेतस्थळ . org वर उपलब्ध करून देण्यात आली आहे.​

The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock