Akola DCC Bank Admit Card 2024 and Exam Date – Newly in the bank. Advertisement was published by on 26.1.2024 for the post of Clerk. Accordingly, online applications have been received till 9.2.2024. But as the Model Code of Conduct for Lok Sabha Election 2024 has been announced, the candidates should note that the exam conducted through IBPS will be conducted after the completion of Lok Sabha Code of Conduct and the information regarding the same will be given to the eligible candidates through IBPS.
बँकेत नव्याने लिपीक पदासाठी दि.२६.१.२०२४ रोजी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. त्यानुसार दि.९.२.२०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत. परंतू लोकसभा निवडणूक २०२४ ची आदर्श आचार संहिता जाहीर झाल्यामुळे आयबीपीएस मार्फत घेण्यात येणारी परीक्षा लोकसभा आचार संहीता संपल्यानंतर घेण्यात येईल व त्याबाबतची माहिती पात्र उमेदवारांना आयबीपीएस मार्फत परस्पर देण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. तरी मित्रांनो, पुढील या संदर्भातील सर्व अपडेट्ससाठी करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.
The post appeared first on .