Maharashtra Rajya Lottery Results Today Live – Maharashtra Rajya Lottery Results are given below. You can download the PDF result links from given links. We keep adding More results on this page. maharashtra gajlaxmi lottery result, Akshay Saptahik, Vijaylaxmi, Gaj laxmi, Padmini Result 2024.
महाराष्ट्र राज्य लॉटरीतर्फे प्रत्येक महिन्यात ५ मासिक सोडती काढल्या जातात. माहे जून-२०२४ मध्ये दि. ०८/०६/२०२४ रोजी महाराष्ट्र सह्याद्री, दि. १४/०६/२०२४ रोजी महाराष्ट्र गणेशलक्ष्मी मान्सून विशेष, दि. १९/०६/२०२४ रोजी महाराष्ट्र गौरव, दि. २१/०६/२०२४ रोजी महाराष्ट्र तेजस्विनी, व दि. २६/०६/२०२४ रोजी महाराष्ट्र गजराज या मासिक सोडती काढण्यात आल्या आहेत, असे उपसंचालक (वित्त व लेखा),महाराष्ट्र राज्य लॉटरी,वाशी यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे कळविले आहे.
त्यापैकी महाराष्ट्र सह्याद्री मालिका तिकीट क्रमांक MS-2406-A/15221 या श्री.महावीर लॉटरी सेंटर, कोल्हापूर यांच्याकडून विक्री झालेल्या तिकिटास रक्कम रू. ११ लाखाचे प्रथम क्रमांकाचे एक बक्षीस जाहीर झाली आहेत. या सोडतीच्या एकूण २६९७ तिकिटांना एकूण रु.१७,७६,७५०/- किंमतीचे बक्षीस जाहीर झाले आहेत.
महाराष्ट्र गणेशलक्ष्मी मान्सून विशेष तिकीट क्रमांक GS-04/6625 या जलाराम लॉटरी, अकोला यांच्याकडून विक्री झालेल्या तिकिटास रक्कम रू. २२ लाखांचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस जाहीर झाले आहे. या सोडतीच्या विक्री झालेल्या तिकिटांमधून एकूण १४०५ तिकिटांना एकूण रू.२९,०३,०००/- किंमतीचे बक्षीस जाहीर झाले आहेत.
महाराष्ट्र गौरव या सोडतीच्या विक्री झालेल्या तिकिटांमधून एकूण ६१८५ तिकिटांना एकूण रु.८,०८,५००/- किंमतीचे बक्षीस जाहीर झाले आहेत. महाराष्ट्र तेजस्विनी या सोडतीच्या विक्री झालेल्या तिकिटांमधून एकूण ८६८ तिकिटांना एकूण रु.५,६३,२००/- किंमतीचे बक्षीस जाहीर झाले आहेत.
महाराष्ट्र गजराज मालिका तिकीट क्रमांक GJ-01/0959 या श्री. गणेश एंटरप्रायजेस, दादर यांच्याकडून विक्री झालेल्या तिकिटास रक्कम रू. १४ लाखांचे प्रथम क्रमांकाचे एक बक्षीस जाहीर झाले आहेत. या सोडतीच्या एकूण २००५ तिकिटांना एकूण रू.१६,३०,०००/- किंमतीचे बक्षीस जाहीर झाले आहेत.
याशिवाय जून- २०२४ मध्ये साप्ताहिक सोडतीतून ३६७१८ जणांना रू. १,३२,८८,८००/- ची बक्षिसे जाहीर झाली आहेत. सर्व खरेदीदारांनी महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या वेबसाईटवर नमूद प्रक्रिया पूर्ण करून रक्कम रू. १०,०००/- वरील बक्षिसाची मागणी या कार्यालयाकडे सादर करावी. रक्कम रू. १०,०००/- च्या आतील बक्षीस रकमेची मागणी विक्रेत्यांकडून करण्यात यावी, असे उपसंचालक (वित्त व लेखा), महाराष्ट्र राज्य लॉटरी, वाशी यांच्याकडून कळविण्यात आले आहे.

लॉटरीचे नाव | दिनांक |
---|---|
The post appeared first on .