Yavatmal Police Bandsman Bharti 2025
Yavatmal Police Bandsman Bharti 2025: The application is invited for filling 11 vacant posts of Police Constable Bandsman in the establishment of Superintendent of Police, Yavatmal. Online application will start on 29th October 2025. The last Date to Apply for this Yavatmal Police Recruitment is 30th November 2025. Detailed information in this regard has been published on the websites policerecruitment2025.mahait.org and www.mahapolice.gov.in for the information of the candidates. The official website of the Yavatmal Police Department is yavatmalpolice.gov.in. More details about Yavatmal Police Bharti 2025 are given below:-
यवतमाळ पोलीस विभाग अंतर्गत पोलीस शिपाई बॅण्डस्मन पदांच्या एकूण 11 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 29 ऑक्टोबर 2025 आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2025आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
पोलीस शिपाई पदासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता, शारिरीक पात्रता, आवश्यक असलेली प्रमाणपत्रे / कागदपत्रे, सामाजिक व समांतर आरक्षणाबाबची माहिती, परीक्षा शुल्क, आवेदन अर्ज सादर करण्याबाबतची माहिती, अर्ज सादर करण्याचा दिनांक व वेळ आणि उमेदवारांसाठी सविस्तर सूचना policerecruitment2025.mahait.org या संकेतस्थळावर दिलेल्या सविस्तर जाहिरातीमध्ये उपलब्ध आहेत. सदरहू जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचून, समजून घ्यावी. तसेच, सामाजिक, समांतर आरक्षण व अनाथांकरीता उपलब्ध पदांच्या 1% आरक्षित जागा विचारात घेऊन रिक्त पदांबाबतची खातरजमा करावी व त्यानंतरच उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज सादर करावेत.
यवतमाळ जिल्ह्यातील संपूर्ण नवीन जॉब अपडेट्स
- पदाचे नाव – पोलीस शिपाई बॅण्डस्मन
- पद संख्या – 11 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- नोकरी ठिकाण –यवतमाळ
- वयोमर्यादा –
- खुला वर्ग:- 18 ते 28 वर्षे
- मागासवर्गीय:-18 ते 33 वर्षे
- अर्ज शुल्क –
- खुला प्रवर्ग: रु. 450 /-
- मागास प्रवर्ग: रु. 350 /-
- अर्ज पद्धती – ऑनलाइन
- अर्ज सुरु होण्याची तारीख – 29 ऑक्टोबर 2025
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 नोव्हेंबर 2025
- अधिकृत वेबसाईट – yavatmalpolice.gov.in
Vacancy Details For Yavatmal Police Bandsman Recruitment 2025
| पदाचे नाव | पद संख्या |
| पोलीस शिपाई बॅण्डस्मन | 11 Vacancies |
Important Information Regarding Yavatmal Police Bandsman Bharti Exam 2025
How to Apply For Yavatmal Police Bandsman Jobs 2025
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत अपलोड करावी.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2025 आहे.
Yavatmal Police Bandsman Recruitment – Selection Process
- शारीरिक चाचणी,
- लेखी परीक्षा,
- चारित्र्य प्रमाणपत्राची पडताळणी,
- वैद्यकीय चाचणी इ.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी. तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी महाभरतीला वेळोवेळी भेट देत राहावी.
| |
| https://shorturl.at/gCW16 | |
| https://shorturl.at/tzFX8 | |
| yavatmalpolice.gov.in |
Yavatmal Police Bandsman Bharti 2025 Details
Yavatmal Police Bandsman Bharti 2025 – As you know, Maharashtra Police Bharti 2025 is started. The Yavatmal District Police Bharti Official PDF advertisement will be available on the official website. The updates & details about this recruitment process are given here. The last date & registration process details PDF is available. Maharashtra Police Bharti 2025 MahaPolice Link is given for other District Advertisements.
| |
| पोलीस शिपाई | पोलीस शिपाई या पदासाठी 12 वी पास असणे गरजेचे आहे |
| महिला | महिला उमेदवारांसाठी कमीत कमी उंची हि 158 CM असावी. |
| पुरुष | पुरुष उमेदवारांसाठी कमीत कमी उंची हि 165 CM असावी. |
| पुरुष | पुरुष उमेदवाराची छाती न फुगवता 79 CM पेक्षा कमी नसावी. |
| महिला | लागू नाही |
[td]
पोलीस भरती शारीरिक परीक्षेचे निकष खालील प्रमाणे आहेत.पोलीस भरतीसाठी आवश्यक शारीरिक क्षमता काय आहे ?
[/td][td]
उमेदवाराची उंची किती असावी?
[/td][td]
छाती
[/td]
पोलीस भरती 2025 च्या लेखी परीक्षेचा विषयानुसार अभ्यासक्रम व विषयांनुसार गुणांच्या विभागणीसाठी खालील माहिती बघावा. |
|
|
|
|
|
[td]
विषय (Subject)
[/td][td]
गुण (Marks)
[/td][td]
20 गुण
[/td][td]
20 गुण
[/td][td]
20 गुण
[/td][td]
20 गुण
[/td][td]
20 गुण
[/td][td]
एकूण गुण – 100
[/td]
खालील तक्त्यामध्ये पुरुष व महिला उमेदवारांची घेण्यात येणाऱ्या शारीरिक चाचणी बद्दल सविस्तर माहिती दिली आहे. यात काही बदल असल्यास आम्ही महाभरती वर अपडेट प्रकाशित करूच. |
| 1600 मीटर धावणे (Running) |
| 100 मीटर धावणे (Running) |
| गोळाफेक |
| एकूण गुण |
| 800 मीटर धावणे (Running) |
| 100 मीटर धावणे (Running) |
| गोळाफेक (4 किलो) |
| एकूण गुण (Total Marks) |
[td]
शारीरिक चाचणी (Male)
[/td][td]
30 Marks
[/td][td]
10 Marks
[/td][td]
10 Marks
[/td][td]
50 Marks
[/td][td]
शारीरिक चाचणी (Female)
[/td][td]
30 Marks
[/td][td]
10 Marks
[/td][td]
10 Marks
[/td][td]
50 Marks
[/td]Yavatmal Police Bandsman Bharti 2025
Yavatmal Police Bharti 2025 For your information, yet official PDF is now available, but as soon as the next update will be available we will add the details on this page. You can Check the other district advertisement on this link.
Selection Procedure For Yavatmal Police Bandsman Recruitment 2025
- Yavatmal Police Bharti 2025, Selection Procedure, the Candidate needs to give a Physical Test & Written Exam.
- As per the details, Male Candidate should perform – 100 Meters Running, 1600 Meters Running, and Shot Put.
- The Female Candidate should perform – 100 Meters Running, 800 Meters Running, and Shot Put.
- More details about the police Bharti 2025 will be updated on this page. We will keep adding the latest updates & details on this page.
पोलीस भरती महत्त्वाचे कागदपत्रे
- तुमचा फोटो आणि स्वाक्षरी ऑनलाईन स्वरूपात अपलोड करायची आहे. त्याची साईज ५० KB पर्यंत असणं आवश्यक आहे.
- जातीय आरक्षणाचा फायदा घेणार्या उमेदवारांकडे जात प्रमाणपत्र आवश्यक आहे.
- MS CIT प्रमाणपत्र / शासनाने संगणक अर्हता म्हणून मान्यता दिलेली परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र
- लेखी परीक्षेला जाताना उमेदवाराकडे एक ओळखपत्र असणं आवश्यक आहे. यासाठी पॅनकार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसंस, मतदार
ओळखपत्र, बॅंकेचे अपडेट केलेले पासबूक,आधारकार्ड - डोमिसाईल प्रमाणपत्र (महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा दाखला)नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र
- प्रमाणपत्रांच्या साक्षांकित छायाप्रत
- जात प्रमाणपत्र वैधता
- सामाजिक, शैक्षणिक दृष्ट्या मागास उमेदवारांसाठी जात प्रमाणपत्र
- आर्थिक दृष्ट्या मागास असल्याचं प्रमाणपत्र
- खेळाडूंसाठी राखीव आरक्षणाचा फायदा घेणार असल्यास खेळाच्या प्रमाणपत्राची पडताळणी
Police Bharti Required Documents List
- Your photo and signature are to be uploaded online. Its size must be up to 50 KB.
- Candidates availing the benefit of caste reservation require a caste certificate.
- MS-CIT Certificate / Certificate of passing the examination approved by the government as Computer Qualification
- The candidate must have an identity card while appearing for the written test. For this PAN card, passport, driving license, voter
Identity card, updated bank passbook, Aadhaar card - Domicile Certificate (Certificate of Residence of Maharashtra) Non-Criminal Layer Certificate
- Attested photocopies of certificates
- Caste certificate validity
- Caste Certificate for Socially, Educationally Backward Candidates
- Certificate of Financially Backward
- Verification of game certificate if taking advantage of reserved reservation for players
The post पोलीस अधीक्षक, यवतमाळ अंतर्गत पोलीस शिपाई (बॅण्डस्मन) 11 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!! | Yavatmal Police Bandsman Bharti 2025 appeared first on MahaBharti.in.