ZP Wardha Bharti 2023 | वर्धा जिल्हा परिषदे अंतर्गत “या” रिक्त पदांची नवीन भरती; त्वरित अर्ज करा!!!

hanuman

Active member
satymev-1-1.jpg

ZP Wardha Bharti 203


: ZP (Zilla Parishad Wardha) has declared the recruitment notification for Advocate posts. Eligible candidates apply before the last date. Further details are as follows:-

The recruitment notification has been declared for Zilla Parishad Wardha. The offline applications are invited for Advocate posts. There are a total of various vacancies available to fill. The employment place for this recruitment is Wardha. Applicants need to apply offline for ZP Wardha Recruitment 2023. Interested and eligible candidates can send their applications to the mentioned address before the last date. The last date for submission of the online applications is the 25th of June 2023. For more details about Zilla Parishad Wardha Bharti 2022, visit our website .​

जिल्हा परिषदेची मा. उच्च न्यायालय, औद्योगिक न्यायालय, सहा. प्रशासकीय लवाद नागपूर तसेच वर्धा येथील कामगार न्यायालय व दिवाणी/फौजदारी न्यायालयात सुरु असलेली प्रकरणे वर्धा जिल्हा परिषदेच्या हिताचे हाताळण्यासाठी वकीलाचे पॅनल तयार करावयाचे असुन त्याकरीता खालील नमुद अर्हता धारण करणा-या व कायदेशिर सल्लागार म्हणून नेमणूकीसाठी असलेल्या अटी व शर्तीची पुर्तता करणा-या विधी व्यवसायी कडून दिनांक 25/06/2023 पर्यंत विहीत नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

Ne.gif


  • पदाचे नाव वकील
  • शैक्षणिक पात्रता – सेवानिवृत अधिकारी (मूळ जाहिरात बघावी.)
  • वयोमर्यादा – 55 वर्षे
  • नोकरी ठिकाण –
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज करण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्यावर
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 जुन 2023

Educational Qualification For ZP Wardha Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वकील१. उच्च न्यायालयाची तसेच वर्धा जिल्हाबाहेरील सर्वच प्रकारची कोर्ट प्रकरणे हाताळणेसाठी नागपूर निवासी उमेदवार असावा.


२. वर्धा जिल्हातील कोर्ट प्रकरणे हाताळणेसाठी वर्धा निवासी उमेदवार असावा.

३. दिनांक 30/06/2023 रोजी उमेदवाराचे वय 55 पेक्षा जास्त नसावे. व तो भारतीय नागरीक असावा.

४. कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापिठाची / संस्थेची कायदयाची पदवी प्राप्त केलेली असावी.

How To Apply For Zilla Parishad Wardha Recruitment 2023

  1. वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर सादर करावे.
  3. अर्जा सोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
  4. अपूर्ण अर्ज किंवा योग्य चॅनेलद्वारे प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जुन 2023 आहे.
  6. अर्जाचा नमुना व नियुक्ती संबधाने अटी व शर्ती या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  7. अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांची अनुभव व शैक्षणिक पात्रतेनुसार अंतिम निवड केली जाईल, मुलाखतीचा दिनांक नंतर कळविण्यात येईल.
  8. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

ZP Wardha Vacancy 2023 – Important Documents

  • कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापिठाची / संस्थेची कायदयाची पदवी प्राप्त केलेली असावी. त्याची स्वाक्षांकित प्रत जोडावी.
  • अॅडव्होकेट म्हणून नोंदणी झालेली असावी व त्यांची सुध्दा साक्षांकित प्रत जोडावी.
  • उच्च न्यायालयातील व वर्धा जिल्हयाबाहेरील कोर्ट प्रकरणे हाताळण्यासाठी नियुक्त करावयाचे कायदेशिर सल्लागारासाठी त्यांची उच्च न्यायालयातील 10 वर्षे पेक्षा कमी नाही इतकी अॅडव्होकेट म्हणून प्रॅक्टीस झालेली असावी. त्यासाठी उच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार यांचे प्रमाणपत्र सोबत जोडावे.
  • वर्धा जिल्हायातील प्रकरणे हाताळण्यासाठी कायदेशिर सल्लागारासाठी त्यांची जिल्हा न्यायालयातील 7 वर्षे पेक्षा कमी नाही इतकी अॅडव्होकेट म्हणून प्रॅक्टीस झालेली असावी त्यासाठी जिल्हा सत्र न्यायालयाचे प्रमाणपत्र जोडावे.
  • जन्म तारखेच्या पुराव्यासाठी शालेय किवा माध्यमिक शाळा किवा महाविद्यालयाचे जन्म तारीख नमुद असलेले प्रमाणपत्राची स्वाक्षांकित प्रत जोडावी.
  • शैक्षणिक पात्रतेची स्वाक्षांकित प्रत अर्जासोबत जोडावी.
  • शासकीय / निमशासकीय संस्थाची / कार्यालयाची कोर्ट प्रकरणे हाताळण्याचा अनुभव असल्यास त्या संदर्भात स्वंतत्र माहिती सोबत जोडावी. (कोर्टाचे नाव, केस क्र., विषय, निर्णय बाजुने असल्यास दिनांक अभिप्राय)

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


Important Links For Recruitment 2023

📑
PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट




ZP Wardha Bharti 2023 Details

🆕
Name of Department
Zilla Parishad Wardha
📥
Recruitment Details
ZP Wardha Recruitment 2023
👉
Name of Posts
Advocate
🔷
No of Posts
— Vacancies
📂
Job Location
Wardha
✍🏻
Application Mode
Offline
✉
Address
दिलेल्या संबंधित पत्यावर
✅
Official WebSite

Educational Qualification For ZP Wardha Recruitment 2023

AdvocateShould have obtained a Law degree from any recognized university/institute.

ZP Wardha Recruitment Vacancy Details

Advocate01 Vacancy

All Important Dates | Recruitment 2023

⏰
Last Date
25th of June 2023

ZP Wardha Bharti Important Links

📑
Full Advertisement
✅
Official Website


ZP Wardha Bharti 2022 : There aee a total of 38 Teachers posts vacant in Arvi Taluka. It is a reality in the rural areas that eight centers do not have a center head. For more details about ZP Wardha Recruitment 2022, visit our website . Further details are as follows:-​

एकीकडे जि. प. शाळा नव्याने कात टाकत आहे. तर दुसरीकडे काही तालुक्यांत शिक्षकांच्या तुटवड्यामुळे पालक त्रस्त आहेत. आर्वी तालुक्यातील तब्बल ३८ शिक्षकांची पदे रिक्त आहे. तर आठ केंद्रांत केंद्रप्रमुख नसल्याचे ग्रामीण भागात वास्तव आहे.​

काही वर्षांपासून शिक्षक भरती बंद आहे. तर दुसरीकडे अनेक शिक्षक सेवानिवृत्त झाले. राज्य शासन व शिक्षण विभागाच्या दुर्लक्षित धोरणाचा फटका आता जि. प. शाळांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना बसतो आहे. अनेक ठिकाणी शिक्षक नसल्याने शिक्षकांची कमतरता असल्याने मुले शाळाबाह्य होणार नाही, ही भीती व्यक्त होत आहे.​

ZP Wardha Vacancy 2022


शिक्षकांची ३८ पदे रिक्त, तीन अतिरिक्त

१४१ शाळेत ३४६ शिक्षक कार्यरत आहे. गटशिक्षणाधिकारी कार्यालय अंतर्गत ३८४ पदे मंजूर आहे. मात्र ३४६ शिक्षक तालुक्यात कार्यरत असून ३८ शिक्षकांची पदे रिक्त आहे. काही शाळेत एका शिक्षकाला चार वर्ग सांभाळावे लागत असल्याची शोकांतिका आहे. तीन शिक्षक अतिरिक्त असल्याने तणाव आहे.

ZP Wardha Recruitment 2022


ZP Wardha Bharti 2022



The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock