ZP Palghar Bharti 2023 | जिल्हा परिषद पालघर अंतर्गत “योग प्रशिक्षक” पदाकरिता मुलाखती आयोजित; जाणून घ्या सविस्तर माहिती!!

hanuman

Active member
ZP-Palghar-LOGO.jpg

ZP Palghar Bharti 2023 Details


: The applications is invited for the vacant post of “Yoga Instructor” under Zilla Parishad Palghar Recruitment 2023. Interested and eligible candidates may attend the walk in interview at the given mentioned address on the every monday. The official website of ZP Palghar is zppalghar.gov.in. Further details are as follows:-

आरोग्यवर्धिनी कार्यक्रम अंतर्गत सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्यवर्धिनी केंद्र उपकेंद्र व आयुष आरोग्यवर्धिनी केंद्रामध्ये योग सत्रे घेण्याकरीता योग प्रशिक्षक नेमणे करीता थेट मुलाखत आयोजित करण्यात आली आहे
. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखत​
दर सोमवार सकाळी १०:०० वाजता घेण्यात येईल.


या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नाव – योग प्रशिक्षक
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – ११६, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद इमारत, कोळगांव, ता व जि. पालघर
  • मुलाखतीची तारीख – दर सोमवार सकाळी १०:०० वाजता

Educational Qualification For ZP Palghar Recruitment 202

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
योग प्रशिक्षकसोबत जोडलेल्या यादीतील विद्यापीठ / योग प्रशिक्षक संस्थेमधून नमुद केलेल्या अहर्ते पैकी असावेत.

Salary Details For Zilla Parishad Palghar Bharti 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
योग प्रशिक्षकयोग इन्स्ट्रक्टर / योग प्रशिक्षक यांना योग सत्र घेण्यासाठी रु.५००/- प्रती योग सत्र, प्रती आठवडा, प्रती आरोग्यवर्धिनी केंद्र याप्रमाणे मानधन देण्यात येईल.

Selection Process For Zilla Parishad Palghar Recruitment 2023

  • वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता संबंधित तारखेला दिलेल्या पत्यावर हजर राहावे.
  • थेट मुलाखती करीता अर्ज व शैक्षणीक अहर्ता बाबत कागदपत्रांची स्वयंसाक्षांकीत करून थेट मुलाखतीच्या ठिकाणी उपस्थित रहावे.
  • मुलाखत​
    दर सोमवार सकाळी १०:०० वाजता घेण्यात येईल..
  • ठिकाण :- ११६, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद इमारत, कोळगांव, ता व जि. पालघर
  • मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Terms & Conditions For ZP Palghar Jobs 2023


मुलाखती द्वारे निवड झाल्यास खालील अटी व शर्तिच्या अधीन राहून सेवा पुरविण्यात यावे.

  1. योग इन्स्ट्रक्टर / योग प्रशिक्षक यांना योग सत्र घेण्यासाठी रु.५००/- प्रती योग सत्र, प्रती आठवडा, प्रती आरोग्यवर्धिनी केंद्र याप्रमाणे मानधन देण्यात येईल.
  2. शिक्षकाने / इन्स्ट्रक्टरने एक दिवसात दोन पेक्षा जास्त सत्र घेवू नयेत.
  3. आरोग्यवर्धिनी केंद्रात योग सत्र आठवडयातून एक दिवस आयोजित करावेत, त्यासाठी मोठया संख्येने नागरिक उपस्थित राहतील याची दक्षता घ्यावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


Important Links For Zilla Parishad Palghar Recruitment 2023

📑
PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट


The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock