ZP Jalna Bharti 2023 | जिल्हा परिषद जालना अंतर्गत शिक्षकांच्या विविध रिक्त जागा; नवीन भरती जाहीरात प्रकाशित!!

hanuman

Active member
satymev-1.jpg

ZP Jalna Bharti 2023 Details


: The recruitment notification has been declared from the respective department for interested and eligible candidates. Eligible candidates apply before the last date. Further details are as follows:-

Education Department Primary, Zilla Parishad Jalna is going to recruit interested and eligible candidates to fill various vacancies. The offline applications are invited for the “Higher Secondary Teacher, Lecturer/Library Manager” to fill various vacancies. The employment place for this recruitment is Jalna. Applicants apply offline mode for ZP Jalna Recruitment 2023. Interested and eligible candidates can send their applications to the mentioned address before the last date. The last date for submission of the applications is the 21st of June 2023. For more details about Zilla Parishad Jalna Recruitment 2023, visit our website .​

Zilla Parishad Jalna Recruitment 2023

शिक्षण विभाग प्राथमिक, जिल्हा परिषद जालना अंतर्गत वर्ष 2023-24 मध्ये JEE / IIT / NEET इत्यादी परिक्षांची तयारी करुन घेण्यासाठी जालना शहरात Super Thirty उपक्रम सुरु करण्यात येत आहे. सदर Super Thirty उपक्रमासाठी 30 निवडक विदयार्थ्यांना Coaching करण्यासाठी खालील प्रमाणे उच्च माध्यमिक शिक्षकांच्या जागा कंत्राटी तत्वावर भरण्यासाठी पात्र उमेदवा- रांकडून दिनांक 21/6/2023 पर्यंत विहीत नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहे. अर्जाचा नुमना, नियुक्तीच्या अटी व शर्ती हया समग्र शिक्षा, गटसाधन केंद्र इमारत, स्टेशन रोड जालना येथे व या वेबसाईटवर पहावयास मिळेल. भरावयाच्या पदाचे विवरण खालीलप्रमाणे आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नावउच्च माध्यमिक शिक्षक, अभ्यासिका/ वाचनालय व्यवस्थापक
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – शिक्षा, गटसाधन केंद्र इमारत, स्टेशन रोड जालना
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख –
    21 जुन 2023​
  • निवड प्रक्रिया – लेखी परिक्षा व तोंडी मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – जिल्हा परिषद मुलांची प्रशाला परिसर जालना
  • मुलाखतीची तारीख
    26 जुन 2023​

Educational Qualification For ZP Jalna Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
उच्च माध्यमिक शिक्षकMSc (Math) प्रथम श्रेणी उत्तीर्ण Bed, MSCIT संगणक ज्ञान आवश्यक
अभ्यासिका/ वाचनालय व्यवस्थापकपदवीधर (ग्रंथपाल पदवी असल्यास प्राधान्य MSCIT संगणक ज्ञान आवश्यक


MSc (Physic) प्रथम श्रेणी उत्तीर्ण Bed MSCIT संगणक ज्ञान आवश्यक

MSc (Chemistry) प्रथम श्रेणी उत्तीर्ण + Bed, MSCIT संगणक ज्ञान आवश्यक

MSc (Biology) प्रथम श्रेणी उत्तीर्ण + Bed, MSCIT संगणक ज्ञान आवश्यक

Salary Details For ZP Jalna Vcaancy 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
उच्च माध्यमिक शिक्षकRs. 25,000/- per month
अभ्यासिका/ वाचनालय व्यवस्थापकRs. 10,000/- per month

How to Apply For ZP Jalna Jobs 2023

  1. या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21/6/2023 रोजी सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत असून मुदतीनंतर आलेले अर्ज स्विकारण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी.
  3. अर्जासोबत आवश्यक कागदपतत्राची प्रत जोडवी.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख
    21 जुन 2023​
    आहे.
  5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Terms and Conditions For Zilla Parishad Jalna Bharti 2023

  1. अर्ज दिलेल्या नमुन्यात परिपूर्ण भरलेला असावा.
  2. जाहिरातीमधील पदे राज्य शासनाची नियमित पदे नसून निव्वळ कंत्राटी स्वरूपातील पदे आहेत.
  3. अर्जदार हा संबधित पदासाठी शारीरिक व मानशिक दृष्ट्या सक्षम असाव.
  4. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  5. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Selection Process For Zilla Parishad Jalna Recruitment 2023

  • पात्र उमेदवारांची निवड लेखी परिक्षा व तोंडी मुलाखतद्वारे केली जाईल.
  • पात्र उमेदवारांची यादी दि. 22.6.2023 रोजी वरिल बेबसाईटवर उमेदवारांना पाहता येईल.
  • तसेच पात्र उमेदवारांची लेखी परिक्षा व तोंडी मुलाखत दिनांक 26/6/2023 रोजी जिल्हा परिषद मुलांची प्रशाला परिसर जालना येथे सकाळी 10.00 ते 5.00 या वेळेत घेण्यात येईल.
  • त्याबाबतच्या स्पष्ट सुचना वेळोवेळी वर वेळोवेळी देण्यात येईल
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

ZP Jalna Vacancy details 2023 – Eligibility Criteria


ZP Jalna Bharti 2023


भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


Important Links For jalna.gov.in Recruitment 2023

📑
PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट





: Good news for job seekers. The latest update for Zilla Parishad Recruitment 2023. As per the latest news, Zilla Parishad Jalna is going to start the latest recruitment for Data Entry Operators, Medical Officers, Hygienists, Health Nurses, Pharmaceutical Manufacturing Officers, Laboratory Technicians and Health Supervisors posts soon. Various vacancies are going to be filled in this recruitment. This recruitment is expected soon in 2023. Further details are as follows:-​

ZP Jalna Recruitment 2023

प्रिय उमेदवारांनो, तुम्ही जिल्हा परिषद भरती 2023 (ZP Jalna Bharti 2023) ची वाट पाहत आहात का? जर होय तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. जिल्हा परिषद जालना आरोग्यसेवक, आरोग्य सेविका, औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य पर्यवेक्षक व अन्य पदांसाठी नवीनतम भरती लवकरच सुरू करणार आहे. या भरतीमध्ये विविध रिक्त पदांची पूर्तता केली जाणार आहे. 2023 मध्ये लवकरच ही भरती अपेक्षित आहे. या संदर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच प्रकाशित करू.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

Zilla Parishad Jalna Bharti 2023

  • पदाचे नाव – आरोग्यसेवक, आरोग्य सेविका, औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य पर्यवेक्षक व अन्य
  • पद संख्या – —
  • शैक्षणिक पात्रता – (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण –
  • अर्ज पद्धती – —
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच अपडेट करण्यात येईल.

Zilla Parishad Jalna Recruitment 2023

Organization NameZilla Parishad Jalna [ZP Jalna ]
Post nameData Entry Operators, Medical Officers, Hygienists, Health Nurses, Pharmaceutical Manufacturing Officers, Laboratory Technicians and Health Supervisors, Etc
Total postsNot Available
Job locationJalna
Application started oncoming soon
Last date to applyNA
CategoryRecruitment
Websitejalna.gov.in




The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock