ZP Gondia Bharti 2023 | जिल्हा परिषद, गोंदिया अंतर्गत “या” रिक्त पदांकरिता उद्या थेट मुलाखती आयोजित; जाणून घ्या!!

hanuman

Active member
zp-gondia-logo.jpeg

Zilla Parishad Gondia Bharti 2023 details


: ZP Gondia (Zilla Parishad, Gondia) has going to recruit various vacant posts of “Medical Officers”. Interested and eligible candidates may attend the walk-in interview at the given mentioned address on the 10th of May 2023. The official website of ZP Gondia is zpgondia.gov.in. More details are as follows:-​

गोंदिया जिल्हयातील प्राथमिक आरोग्य केंद्रात सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत महाराष्ट्र वैद्यकिय व आरोग्य सेवा, गट-ब या संवर्गातील वैद्यकिय अधिकारी, गट – ब या पदावर कंत्राटी वैद्यकिय अधिकारी म्हणुन बी. ए. एम. एस. ( B.A.M.S.) यांचे रिक्त जागी ११ महिण्याकरीता कंत्राटी स्वरुपात वैद्यकिय अधिकारी यांची पदे भरावयाची आहे. करीता बुधवार दिनांक १०/०५/२०२३ रोजी बीएएमएस अर्हताधारक उमेदवारांनी आवश्यक दस्ताऐवजासह जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया येथे थेट मुलाखतीकरीता ( Walk in Interview ) उपस्थित राहावे. सविस्तर जाहिरात तसेच या संकेत स्थळावर प्रसिदध करण्यात आली आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नाव वैद्यकिय अधिकारी
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – BAMS
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता – जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया
  • मुलाखतीची तारीख१०/०५/२०२३

Educational Qualification For ZP Gondia Bharti 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वैद्यकिय अधिकारीBAMS

Selection Process For Zilla Parishad Gondia Recruitment 2023

  • या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखद्वारे घेण्यात येणार आहे.
  • उमेदवाराने मूळ प्रमाणपत्रांसह मुलाखतीला उपस्थित रहावे.
  • मुलाखतीची तारीख १०/०५/२०२३ आहे.
  • अंतिम निवड निव्वळ वैयक्तिक मुलाखतीतील कामगिरीवर आधारित असेल.
  • सविस्तर जाहिरात तसेच या संकेत स्थळावर प्रसिदध करण्यात आली आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


Important Links For zpgondia.gov.in Recruitment 2023

📑
PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट


The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock