Western Railway Jagjivanram Hospital Bharti 2023
: Western Railway Jagjivanram Hospital,
is going to recruit for the various vacancies to fill with the posts of “Specialist & Super Specialist” of various departments. There are a total of 08 vacancies available to fill the posts. Interested & Eligible Candidates can apply before the last date. The last date for submission of the application is the 24th of June 2023. The official website of Western Railway Jagjivanram Hospital is
. Further details are as follows:-
जगजीवनराम हॉस्पिटल, पश्चिम रेल्वे, मुंबई सेंट्रल, मुंबई – ४००००८ येथे विविध विभागांमधील ऑनररी व्हिजिटिंग स्पेशालिस्ट्सच्या पुढील पदांवर कंत्राट तत्त्वावर नेमणुकांकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत. jrhconnect.apowr@gmail.com वर २०.०६.२०२३ ते २४.०६.२०२३ ईमेलद्वारा अर्ज पाठवावयाचे आहेत. रेल्वे प्रशासनद्वारा परिनिरीक्षणाकरिता पात्रतेनुसार, यथोचितरीत्या स्व-साक्षांकित सर्व आवश्यक कागदपत्रांसह अर्ज अपलोड करावा. ५ वा मजला, आस्थापना कार्यालय, जगजीवनराम हॉस्पिटल येथे २०.०६.२०२३ पासून २४.०६.२०२३ पर्यंत सकाळी ११ ते दुपारी ४ वाजण्याच्या दरम्यान ऑनलाइन अर्ज स्वीकारले जातील. विहित तारखांनंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. २४.०६.२०२३ नंतर ईमेलद्वारा मिळालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. स्पेशालिस्ट्स / सुपरस्पेशालिस्ट्सचा विभाग / शाखा / पदांची संख्या/ तास दिवस आठवडे, वेतनलब्धीचे तपशील खालीलप्रमाणे आहेत:
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
- पदाचे नाव – स्पेशालिस्ट आणि सुपर स्पेशालिस्ट
- पद संख्या – 08 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे (मूळ जाहिरात वाचावी)
- नोकरी ठिकाण –
- वयोमर्यादा –
- 30 ते 64 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – ५ वा मजला, आस्थापना कार्यालय, जगजीवनराम हॉस्पिटल
- ई-मेल पत्ता – jrhconnect.apowr@gmail.com
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 जुन 2023
Western Railway Jagjivanram Hospital Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
स्पेशालिस्ट | 03 पदे |
सुपर स्पेशालिस्ट | 05 पदे |
Educational Qualification For Western Railway Jagjivanram Hospital Recruitment 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
स्पेशालिस्ट | किमान अर्हता असेल पोस्ट डॉक्टरल क्वालिफिकेशन डीएम / एमसीएच किंवा समकक्ष |
सुपर स्पेशालिस्ट | मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी. पदव्युत्तर पदवी मिळविल्यानंतर संबंधित विशेषज्ञतेशी संबंधित व्यावसायिक कामाचा किमान ०३ वर्षांचा अनुभव. |
Salary Details For WR Jagjivanram Hospital Recruitment 2023
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
स्पेशालिस्ट | Rs. 16,000 – 48,000/- per month |
सुपर स्पेशालिस्ट | Rs. 20,000/- OR Rs. 60,000/- per month |
How To Apply For WR Jagjivanram Hospital Bharti 2023
- वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जाचा इतर कोणताही प्रकार स्वीकारला जाणार नाही.
- jrhconnect.apowr@gmail.com वर २०.०६.२०२३ ते २४.०६.२०२३ ईमेलद्वारा अर्ज पाठवावयाचे आहेत.
- रेल्वे प्रशासनद्वारा परिनिरीक्षणाकरिता पात्रतेनुसार, यथोचितरीत्या स्व-साक्षांकित सर्व आवश्यक कागदपत्रांसह अर्ज अपलोड करावा.
- ५ वा मजला, आस्थापना कार्यालय, जगजीवनराम हॉस्पिटल येथे २०.०६.२०२३ पासून २४.०६.२०२३ पर्यंत सकाळी ११ ते दुपारी ४ वाजण्याच्या दरम्यान ऑनलाइन अर्ज स्वीकारले जातील.
- विहित तारखांनंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- २४.०६.२०२३ नंतर ईमेलद्वारा मिळालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- उशिरा आलेल्या अर्जावर विचार केला जाणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Western Railway Jagjivanram Hospital Recruitment 2023 – Vacancy Details
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
| |
Western Railway Jagjivanram Hospital,
is going to recruit for the various vacancies to fill the Various vacant posts. The name of the post is “Specialist & Super Specialist” for the Western Railway Jagjivanram Hospital Recruitment 2023. There are 08 vacancies available to fill the posts. The employment place for this recruitment is
. Interested & Eligible Candidates can apply before the last date. The last date for submission of the application is the 24th of June 2023. For more details about Western Railway Jagjivanram Hospital Bharti 2023, visit our website
| |
Western Railway Jagjivanram Hospital | |
Western Railway Jagjivanram Hospital Recruitment 2023 | |
Specialist & Super Specialist | |
08 Vacancies | |
Online (E-mail)/ Offline | |
| |
| |
Specialist | The minimum qualification will be Post Doctoral Qualification DM / MCH or equivalent |
Super Specialist | Master’s degree from a recognized university. Minimum 03 years of professional work experience related to relevant specialization after graduation. |
| |
Age Limit | 24th of June 2023 |
| |
Specialist | 03 Vacancies |
Super Specialist | 05 Vacancies |
| |
24th of June 2023 | |
| |
The post appeared first on .