Van Vibhag Surveyor Bharti 2023 | 12 वी उत्तीर्णांना वन विभागात नोकरीची उत्तम संधी!! सर्वेक्षक पदाच्या 86 रिक्त जागा

hanuman

Active member
MahaForest-Nagpur-1.png

Van Vibhag Surveyor Bharti 2023


: MAHA Forest (Maharashtra Forest Department) has published a recruitment notification for the various vacant posts of “Surveyor”. There are a total of 86 vacancies available to fill the posts. Interested and eligible candidates can apply online from the 10th of June 2023. The last for submission of the application is the 30th of June 2023. For more details visit the official website of mahaforest.gov.in. More details are as follows:-​

MAHA Forest Forest Guard Bharti 2023

वनविभागातील सर्वेक्षक (गट क) पदाची 86 रिक्त पदे सरळसेवेने भरावयाची आहेत. त्यासाठी अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत नमुन्यात अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीने या संकेतस्थळावर भरती प्रक्रिया (Recruitment) या टॅबमध्ये उपलब्ध लिंकवर मागविण्यात येत आहे. सदर संकेतस्थळावर सविस्तर जाहीरात उपलब्ध असून उमेदवारांनी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक समजून घेऊनच ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत. प्रस्तुत पदांकरिता केवळ उक्त संकेतस्थळावरील लिंकवर विहीत ऑनलाईन पद्धतीनेच केलेले अर्ज व ऑनलाईन पद्धतीनेच परीक्षा शुल्क स्वीकारण्यात येईल. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. भरती प्रक्रिये दरम्यान वेळोवेळी संकेतस्थळ पाहून भरती प्रक्रियेच्या माहितीबाबत अद्ययावत राहण्याची जबाबदारी उमेदवारांची राहील.
ऑनलाईन अर्ज १० जुन २०२३ पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जुन २०२३ आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नावसर्वेक्षक (गट क)
  • पदसंख्या – 86 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण
  • अर्ज शुल्क
    • सर्वसाधारण प्रवर्ग: रु. 1000/-
    • मागास प्रवर्ग: रु. 900/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख१० जुन २०२३
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख३० जुन २०२३
  • निवड प्रक्रिया – ऑनलाईन परीक्षा

Van Vibhag Surveyor Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या
सर्वेक्षक (गट क)86 पदे

Van Vibhag Surveyor Bharti 2023

Educational Qualification For Van Vibhag Surveyor Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
सर्वेक्षक (गट क)१. उमेदवाराने उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (१२ वी) उत्तीर्ण केलेली असावी.


२. मान्यता प्राप्त संस्थेचे सर्वेक्षक प्रशिक्षण पाठ्यक्रम प्रमाणपत्र धारण केलेले असावे.

३. अर्ज स्वीकारणाच्या अंतिम दिनांकास सदर अर्हता धारण करणे आवश्यक आहे.

४. मराठी भाषेचे ज्ञान (लिहीणे, वाचणे व बोलणे) आवश्यक आहे.

Salary Details For MAHA Forest Surveyor Recruitment 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
सर्वेक्षक (गट क)Rs. 25,500 – 81,100/- per month

वयोमर्यादा :- Maha Forest Surveyor Recruitment Age Limit 2023


उमेदवार हा ऑनलाइन अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेस १८ वर्षापेक्षा कमी वयाचा नसावा व २५ वर्षापेक्षा जास्त वयाचा नसावा.

Van-Vibhga-Age-800x617.jpg


How To Apply For Forest Department Surveyor Bharti 2023

  • सर्वेक्षक (गट क) पदाकरिता अर्ज करताना उमेदवार हे फक्त कोणत्याही एका वनवृत्तासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करु शकेल.
  • अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीने स्वीकारण्यात येतील. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत.
  • जिल्हा रोजगार कार्यालय, जिल्हा समाज कल्याण कार्यालय, सैनिक कल्याण कार्यालय इत्यादी कार्यालयांकडे नोंदणीकृत असलेल्या उमेदवारांनी देखील स्वतः ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
  • उमेदवाराने या संकेतस्थळावर जाऊन भरती प्रक्रिया (Recruitment) या टॅबवर क्लिक करावे. या टॅब मध्ये अर्ज करण्याकरिता लिंक उपलब्ध राहील. तसेच या टॅबवर जाहिरात उपलब्ध आहे. सदर जाहीरातीचे अवलोकन करुनच उमेदवाराने अर्ज करावयाचा आहे.
  • तसेच, उमेदवार काह्लील दिलेल्या लिंक वरून देखील अर्ज करू शकतात.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • ऑनलाईन अर्ज १० जुन २०२३ पासून सुरु होतील.
  • तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जुन २०२३ आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Selection Process For Forest Department Surveyor Recruitment 2023

  • उमेद्वारंची निवड ऑनलाईन परीक्षेद्वारे केली जाईल.
  • ऑनलाईन अर्जातील माहितीनुसार पात्र ठरलेल्या उमेदवारांची, २०० गुणांची (एकूण १०० प्रश्न, प्रत्येक प्रश्नाला २ गुण) स्पर्धात्मक ऑनलाईन परीक्षा टि.सी. एस. आयओएन (टाटा कन्सल्टन्सी सव्हिर्सेस लिमिटेड) यांचेमार्फत घेण्यात येईल.
  • ऑनलाईन परीक्षेमध्ये खालीलप्रमाणे ४ विषयांना गुण देण्यात येतील.

Van Vibhag Accountant Bharti 2023


  • ऑनलाईन परीक्षेतील प्रश्नांचा स्तर हा भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठांच्या पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील, परंतू वरील मराठी व इंग्रजी या विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक परीक्षेच्या (इयत्ता १२ वी) दर्जाच्या समान राहील.
  • परीक्षा ही ऑनलाईन पध्दतीने (Computer based test) वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपात आयोजित करण्यात येईल.
  • परीक्षा ही २ तासाची राहील.
  • उमेदवाराने ऑनलाईन परीक्षेत किमान ४५% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. ४५% किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळविणारे उमेदवार गुणवत्तेनुसार लेखापाल पदाकरीता पात्र राहतील. ४५% पेक्षा कमी गुण मिळविणारे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद होतील.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Van Vibhag Exam Dates and Other Important Dates 2023 & Schedule

EventDates
Van Vibhag Bharti 2023 Notification07 June 2023
Starting Date to Apply Online for Van Vibhag Bharti 202310 June 2023
Last Date to Apply Online for Van Vibhag Bharti 202330 June 2023
Van Vibhag Exam Date 2023Will be Announced Soon
Van Vibhag Result 2023Will be Announced Soon
Van Vibhag Physical Test DateWill be Announced Soon

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


Important Links For Forest Department Surveyor Application 2023

📑
PDF जाहिरात
👉
ऑनलाईन अर्ज करा (लिंक १० जून २०२३ पासून सुरु होईल)
✅
अधिकृत वेबसाईट



The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock