Van Vibhag Chandrapur Bharti 2023 | वन विभाग चंद्रपूर येथे “या” पदाच्या रिक्त जागा; अर्ज सुरु!!

hanuman

Active member
MahaForest-Nagpur-1.png

Van Vibhag Chandrapur Bharti 2023 details


: Forest Deparment Chandrapur has issued the new recruitment notification for Interested and eligible candidates to fill vacant post of “Forest Guard”. Eligible candidates can apply before the last date. The last date of application should be the 30th of June 2023. Further details about Van Vibhag Nagpur Recruitment 2023 are as follows:-​

वन विभाग चंद्रपूर अंतर्गत “वनरक्षक” पदाची १११ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख १० जून २०२३ अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2023 राहू शकते. तसेच या .

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नाववनरक्षक
  • पद संख्या – १११ जागा
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (१२ वी) विज्ञान किंवा गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी किमान एका विषयासह उत्तीर्ण केलेली असावी.
  • नोकरी ठिकाण – चंद्रपूर
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 जून 2023 राहू शकते.

Van Vibhag Chandrapur Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या
वनरक्षक१११ पद

Educational Qualification For Van Vibhag Chandrapur Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वनरक्षक
  • उमेदवाराने उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (१२ वी) विज्ञान किंवा गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी किमान एका विषयासह उत्तीर्ण केलेली असावी.
  • अनुसूचीत जमाती प्रवर्गातील उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (१० वी ) परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • माजी सैनिक हा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (१० वी) परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • नक्षलवाद्यांच्या हल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले बनखबरें व वन कर्मचा-याचे पाल्य हा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (१० वी) परीक्षा उत्तीर्ण असावा.

How To Apply For Forest Deparment Chandrapur Bharti 2023

  • इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Forest Deparment Chandrapur Vacancy 2023 details


भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


Important Links For MahaForest Chandrapur Bharti 2023 | mahaforest.gov.in Recruitment 2023

📑
PDF जाहिरात
लवकरच उपलब्ध होणार
✅
अधिकृत वेबसाईट















Chandrapur Van Vibhag Bharti 2023


: The recruitment notification is published by Forest Department Chandrapur to fill vacant Posts of “Retired Executive Engineer”. Interested and eligible candidates can apply before the last date. The last date of Application should be 18th of April 2023 The Official website is mahaforest.gov.in. More detail is given below:-​

वन विभाग चंद्रपूर येथे “सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता” पदाच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 एप्रिल 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नाव – सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक), चंद्रपूर वनवृत्त, चंद्रपूर, सिव्हिल लाईन, नागपूर रोड, चंद्रपूर – ४४२४०१
  • ई-मेल पत्ता – ccfchandrapur@gmail.com
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 एप्रिल 2023
  • निवड प्रक्रिया – मुलाखती

Chandrapur Van Vibhag Bharti – Important Dates


Van Vibhag Chandrapur Bharti 2023


Educational Qualification For Chandrapur Van Vibhag Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
विधी सल्लागारअधिकारी हा सार्वजनिक बांधकाम विभागातील सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता असेणे आवश्यक आहे.

How To Apply For Forest Department Chandrapur Recruitment 2023

  1. या भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
  2. अपूर्ण अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांना नाकारले जाईल आणि त्यांना निवडीची पुढील प्रक्रियासाठी बोलावले जाणार नाही.
  3. उमेदवाराने प्रमाणपत्रांच्या खऱ्या प्रती (स्वयं-साक्षांकित) सादर करण्यात अयशस्वी झाल्यास नाकारले जाईल. दि. १८/०४/२०२३ रोजी १८:१५ वाजता किंवा त्यापूर्वी 0/0 मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) चंद्रपूर वनवृत्त, चंद्रपूर, सिव्हील लाईन, चंद्रपूर ४४२४०१ वर अर्ज भरुन प्रत्यक्ष किंवा ई-मेल आयडी (E-mail-ccfchandrapur@gmail.com) वर पाठवावेत.
  4. अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  5. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  6. आवश्यकतेनुसार सत्य प्रती ( स्वयं-साक्षांकित) प्रमाणपत्रांच्या हार्ड कॉपी अनिवार्य आहेत.
  7. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 एप्रिल 2023 आहे.
  8. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Selection Process For Van Vibhag Chandrapur Bharti 2023

  1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
  2. छाननीनंतर, केवळ पात्र उमेदवारांनाच मुलाखतीसाठी बोलावले जाऊ शकते.
  3. पात्र उमेदवारांना फोन/ई- मेलद्वारे सूचित केले जाईल. मूळ प्रमाणपत्रे आणि कागदपत्रांची छाननी निवड समितीने किंवा निवड समितीने नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांचे मार्फत मुलाखतीच्या एक दिवस आधी केली जाईल.
  4. मूळ प्रमाणपत्रांची पडताळणी करुन त्याच दिवशी परत केली जाईल.
  5. उमेदवारांना निवड प्रक्रियासाठी निवड समितीव्दारे मूळ प्रमाणपत्रे सादर करण्यास सांगितले जाऊ शकते व मुलाखत चंद्रपूर येथे घेतली जाईल.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.


Important Links For mahaforest.gov.in Recruitment 2023

✅
PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट




Van Vibhag Chandrapur Bharti 2023


: Good news for job seekers. The latest update for Van Vibhag Recruitment 2023. As per the latest news, Maharashtra Forest Department Chandrapur is going to start the latest recruitment for Veterinary Officer, Veterinary Supervisor, Security Guard, Etc posts soon. Various vacancies are going to be filled in this recruitment. This recruitment is expected soon in 2023. Further details are as follows:-​

Maha Forest Chandrapur Bharti 2023

प्रिय उमेदवारांनो, तुम्ही वन विभाग भरती 2023 (Van Vibhag Chandrapur Bharti 2023) ची वाट पाहत आहात का? जर होय तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. वन विभाग चंदपूर पशुवैद्यकीय अधिकारी, पशुवैद्यकीय पर्यवेक्षक, सुरक्षा रक्षक, व अन्य पदांसाठी नवीनतम भरती लवकरच सुरू करणार आहे. या भरतीमध्ये विविध रिक्त पदांची पूर्तता केली जाणार आहे. 2023 मध्ये लवकरच ही भरती अपेक्षित आहे. या संदर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच प्रकाशित करू.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

Van Vibhag Chandrapur Recruitment 2023

  • पदाचे नाव – पशुवैद्यकीय अधिकारी, पशुवैद्यकीय पर्यवेक्षक, सुरक्षा रक्षक, व अन्य
  • पद संख्या – —
  • शैक्षणिक पात्रता – (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – वन विभाग
  • अर्ज पद्धती – —
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच अपडेट करण्यात येईल.

Maha Forest Chandrapur Recruitment 2023

Organization NameMaharashtra Forest Department Chandrapur Division
Post nameVeterinary Officer, Veterinary Supervisor, Security Guard, Etc
Total postsNot Available
Job locationChandrapur Division
Application started oncoming soon
Last date to applyNA
CategoryRecruitment
Website



The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock