Van Vibhag Amravati Bharti 2023 | Van Vibhag Amravati Recruitment 2023

hanuman

Active member
Van-Vibhag.png

Van Vibhag Amravati Bharti 2023 details


Van Vibhag Amravati Bharti 2023: Forest Deparment Amravati has issued the new recruitment notification for Interested and eligible candidates to fill vacant post of “Forest Guard”. Eligible candidates can apply before the last date. The last date of application should be the 30th of June 2023. Further details about Van Vibhag Amravati Recruitment 2023 are as follows:-​

वन विभाग अमरावती अंतर्गत “वनरक्षक” पदाची 2० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख १० जून २०२३ अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2023 राहू शकते. तसेच या .

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नाववनरक्षक
  • पद संख्या – २० जागा
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (१२ वी) विज्ञान किंवा गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी किमान एका विषयासह उत्तीर्ण केलेली असावी.
  • नोकरी ठिकाण – अमरावती
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 जून 2023 राहू शकते.

Van Vibhag Amravati Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या
वनरक्षक२० पद

Educational Qualification For Van Vibhag Amravati Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वनरक्षक
  • उमेदवाराने उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (१२ वी) विज्ञान किंवा गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी किमान एका विषयासह उत्तीर्ण केलेली असावी.
  • अनुसूचीत जमाती प्रवर्गातील उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (१० वी ) परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • माजी सैनिक हा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (१० वी) परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • नक्षलवाद्यांच्या हल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले बनखबरें व वन कर्मचा-याचे पाल्य हा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (१० वी) परीक्षा उत्तीर्ण असावा.

How To Apply For Forest Deparment Amravati Bharti 2023

  • इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Forest Deparment Amravati Vacancy 2023 details


भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


Important Links For MahaForest Amravati Bharti 2023 | mahaforest.gov.in Recruitment 2023

📑
PDF जाहिरात
लवकरच उपलब्ध होणार
✅
अधिकृत वेबसाईट



















Van Vibhag Amravati Bharti 2023


: Good news for job seekers. The latest update for Van Vibhag Recruitment 2023. As per the latest news, Maharashtra Forest Department Amravati is going to start the latest recruitment for Veterinary Officer, Veterinary Supervisor, Security Guard, Etc posts soon. Various vacancies are going to be filled in this recruitment. This recruitment is expected soon in 2023. Further details are as follows:-​

Maha Forest Amravati Bharti 2023

प्रिय उमेदवारांनो, तुम्ही वन विभाग भरती 2023 (Van Vibhag Amravati Bharti 2023) ची वाट पाहत आहात का? जर होय तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. वन विभाग अमरावती पशुवैद्यकीय अधिकारी, पशुवैद्यकीय पर्यवेक्षक, सुरक्षा रक्षक, व अन्य पदांसाठी नवीनतम भरती लवकरच सुरू करणार आहे. या भरतीमध्ये विविध रिक्त पदांची पूर्तता केली जाणार आहे. 2023 मध्ये लवकरच ही भरती अपेक्षित आहे. या संदर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच प्रकाशित करू.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

Van Vibhag Amravati Recruitment 2023

  • पदाचे नाव – पशुवैद्यकीय अधिकारी, पशुवैद्यकीय पर्यवेक्षक, सुरक्षा रक्षक, व अन्य
  • पद संख्या – —
  • शैक्षणिक पात्रता – (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – वन विभाग
  • अर्ज पद्धती – —
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच अपडेट करण्यात येईल.

Maha Forest Amravati Recruitment 2023

Organization NameMaharashtra Forest Department Amravati Division
Post nameVeterinary Officer, Veterinary Supervisor, Security Guard, Etc
Total postsNot Available
Job locationAmravati Division
Application started oncoming soon
Last date to applyNA
CategoryRecruitment
Website





Previous Update –

Van Vibhag Amravati Recruitment 2022 Details


: The recruitment notification is published by Forest Department Amravati to fill Legal Adviser Posts. Interested and eligible candidates can apply offline mode before the last date. More detail is given below:-​

Forest Department Amravati Bharti 2022 Details

वन विभाग येथे विधी सल्लागार पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 मे 2022 आहे.​

Van Vibhag Amravati Bharti 2022


new-flash-gif-animation.gif


या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

  • पदाचे नाव – विधी सल्लागार
  • पदसंख्या – 01 जागा
  • शैक्षणिक पात्रता – Law Degree (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
  • ई-मेल पत्ताdcf.akot@yahoo.com
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – उपवनसंरक्षक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प आकोट वन्यजीव विभाग, आकोट यांचे कार्यालय पोपटखेड रोड, आकोट, पिन कोड क्र. 444101
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 मे 2022

How To Apply For Forest Department Amravati Recruitment 2022

  1. या भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  3. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना mahaforest.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  4. अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  5. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 मे 2022 आहे.
  7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Selection Procedur Fo Van Vibhag Amravti Jobs 2022

  1. वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  2. प्राप्त झालेल्या सर्व अर्जाची व अर्जातील माहितीची छाननी करून त्यामधुन निवड केलेल्या निवडक मुलाखतीला बोलवण्यात येणार आहे.
  3. सर्व मूळ कागदपत्रे सोबत मा. मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प कॅम्प अमरावती पत्यावर हजर राहावे.
  4. सदर पदाकरिता मुलाखत 09 मे 2022 रोजी दिलेल्या पत्यावर घेण्यात येणार आहे.
  5. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.​


Important Links For Van Vibhag Amravati Bharti 2022

? PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट



The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock