UPSC IAF भरती: मुलाखतींचे वेळापत्रक जाहीर, 05.06.2023 ते 26.06.2023 या कालावधीत होणार !!

hanuman

Active member
MPSC Exam Interview Schedule

UPSC IAF Bharti Interview Dates


: Results of the Indian Forest Service (Main) Examination, 2022 declared by the Union Public Service Commission on 23rd December, 2022, based on that Personality Tests (Interviews) of the Indian Forest Service (Main) Examination, 2022 is going to be held from 05.06.2023 to 26.06.2023. Students who have cleared UPSC IAF Mains Exam now can appear for UPSC IAF PT 2023 at the given address. Download UPSC IAF Interview Schedule 2023 from below link:​

केंद्रीय लोकसेवा आयोगाने 23 डिसेंबर 2022 रोजी घोषित केलेल्या भारतीय वन सेवा (मुख्य) परीक्षा, 2022 च्या निकालाच्या आधारे, आयोगाने भारतीय वन सेवा (मुख्य) च्या व्यक्तिमत्व चाचणी (मुलाखती) साठी तारखा जाहीर केल्या आहेत. आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर या तारखांचा तपशील देण्यात आला आहे. तसेच ज्या उमेदवारांना शॉर्टलिस्ट केले आहे त्यांचा तपशीलहे देण्यात आला आहे. या सर्व उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येणार आहे. या मुलाखती ऑफलाइन होणार आहेत.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत


यातील व्यक्तिमत्व चाचणी (मुलाखती) चे ई-समन पत्र 366 उमेदवार लवकरच उपलब्ध करून दिले जातील, जे आयोगाच्या आणि या वेबसाइटवरून डाउनलोड केले जाऊ शकतात.



The schedule for Personality Tests (Interviews) of the Indian Forest Service (Main) Examination, 2022 is given below. Download List of candidates and schedule from below link





UPSC Bharti Interview Dates : यूपीएससी सीएपीएफ २०१९-२० मुलाखती नोव्हेंबर महिन्यात होणार आहेत. अधिक माहिती जाणून घ्या…

UPSC Bharti Interview Dates : UPSC CAPF 2019-20 interview: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) ने केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सहाय्यक कमांडंट) CAPF 2019-20 साठी मुलाखतीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर या तारखांचा तपशील देण्यात आला आहे. तसेच ज्या उमेदवारांना शॉर्टलिस्ट केले आहे त्यांचा तपशीलहे देण्यात आला आहे. या सर्व उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येणार आहे. या मुलाखती ऑफलाइन होणार आहेत.

UPSC CAPF मुलाखती १६ ते २० नोव्हेंबर आणि २२ ते २५ नोव्हेंबर २०२० या कालावधीत दर दिवशी दोन सत्रात होणार आहेत. मुलाखतींसाठी उमेदवारांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नवी दिल्लीतील मुख्यालयात उपस्थित राहायचे आहे. मुख्यालयाचा पत्ता आहे – केंद्रीय लोकसेवा आयोग, धौलपूर हाऊस, शहाजहाँ रोड, नवी दिल्ली.

मुलाखतीचे कॉल लेटर २३ ऑक्टोबर रोजी अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले जाईल. जे वैद्यकीयदृष्ट्या फीट असलेल्या उमेदवारांनाच हे पत्र दिले जाईल. उमेदवारांना आपल्यासोबत जन्म दाखला, जात प्रमाणपत्र, शैक्षणिक प्रमाणपत्र आणि दोन पासपोर्ट आकाराचे छायाचित्र सोबत घेऊन जायचे आहे.

संपूर्ण भरती प्रक्रिया ऑफलाइन होणार आहे. कोविड – १९ च्या पार्श्वभूमीवर असलेल्या मार्गदर्शक सूचनांचे उमेदवारांना पालन करायचे आहे. प्रत्येक उमेदवाराला सोशल डिस्टन्सिंगचे पालन करायचे आहे. प्रत्येक वेळी आपल्या व्यक्तिगत स्वच्छतेकडे लक्ष द्यायचे आहे. उमेदवारांना मास्क वापरणे बंधनकारक आहे. जर कोणी उमेदवार कोविड-१९ संक्रमित असेल तर त्याने यूपीएससीला तसे सूचित करायचे आहे. उमेदवार यासंबंधीची माहिती soe23-upsc@gov.in या मेलवर पाठवू शकतील.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली जाहिरात वाचावी.​

Important Links For UPSC CAPF 2019-20 interview
Apply.svg

सोर्स : म. टा.​

The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock