UPSC EPFO परीक्षेची तारीख जाहीर; नवीन नोटिफिकेशन प्रकाशित – UPSC EPFO Exam Date 2023

hanuman

Active member
UPSC ESE Exam 2020 Name wise Prelims Result

UPSC EPFO Exam Date 2023​




UPSC EPFO Exam Date 2023 : The UPSC EPFO recruitment examination conducted by the Central Public Service Commission will be held on 2 July 2023. Admit card for this will be announced soon. Once the admission card is released, you can follow the steps given in the news and download it. Under this recruitment, UPSC will fill 421 vacancies. Further details are as follows:-​

UPSC EPFO Bharti 2023 Exam Date


केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे होणाऱ्या यूपीएससी ईपीएफओ भरती परीक्षेचा 2 जुलै 2023 रोजी होणार आहे. यासाठी प्रवेश पत्र लवकरच जाहीर होणार आहे. प्रवेश पत्र जाहीर झाल्यावर बातमीत दिलेल्या स्टेप फॉलो करुन ते डाऊनलोड करु शकता. या भरतीअंतर्गत यूपीएससी विविध रिक्त पदे भरणार आहे.

यूपीएससीतर्फे पेन अॅण्ड पेपर माध्यमातून या परीक्षेचे आयोजन केले जाणार आहे. अभ्यासक्रमामध्ये सामान्य इंग्रजी, भारतीय स्वतंत्रता संग्राम, वर्तमान घटना आणि विकासासंबंधी मुद्दे, भाारतीय राजकारण आणि अर्थव्यवस्था, सामान्य लेखा सिद्धांत, औद्योगिक संबंध आणि कामगार कायदा, सामाजिक संरक्षण अशा विषयांचा समावेश असेल.​

UPSC-Exam-Date-Details-800x748.jpg


Important Dates UPSC EPFO Bharti 2023

EventDate
Apply StartFebruary 25, 2023
Last Date to ApplyMarch 17, 2023
Exam Date2 July 2023

How to Download UPSC EPFO Admit Card

  • अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जा
  • होमपेजवर ‘यूपीएससी ईपीएफओ प्रवेश पत्र’ या लिंकवर क्लिक करा.
  • स्क्रीनवर नवे पेज खुले होईल.
  • आपली शाखा नोंदवा आणि सबमिटवर क्लिक करा
  • यूपीएससी ईपीएफओ प्रवेश पत्र स्क्रिनवर दिसेल.
  • डाऊनलोड करा आणि भविष्यासाठी प्रिंटआऊट काढा



The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock