UPSC EPFO अंतर्गत स्वीय सहाय्यक पदांची भरती; ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु; जाणून घ्या सविस्तर माहिती!! | UPSC EPFO Bharti 2024

hanuman

Active member
UPSC EPFO Bharti 2024

UPSC EPFO Bharti 2024


UPSC EPFO Bharti 2024: UPSC EPFO (Employees Provident Fund Organisation) has invited application for the posts of “Personal Assistant”. There are total of 323 vacancies are available. The application is to be done online. Online application form are now available on company website. Last date to apply is 27th of March 2024. The official website of UPSC EPFO is upsconline.nic.in. For more details about UPSC EPFO Bharti 2024, visit our website

UPSC EPFO (कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना) अंतर्गत “स्वीय सहाय्यक” पदांच्या एकूण 323 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मार्च 2024 आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नावस्वीय सहाय्यक
  • पदसंख्या323 जागा​
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)​
  • वयोमर्यादा –​
  • अर्ज शुल्क
    • URs/EWSS – 30​
    • OBCS – 33​
    • SCS/STs – 35​
    • PwBDs – 40
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन​
  • अर्ज सुरू होण्याची तारीख07 मार्च 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख27 मार्च 2024

UPSC EPFO Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या
स्वीय सहाय्यक323

Salary Details For UPSC EPFO Notification 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी
स्वीय सहाय्यकLevel-07 in the Pay Matrix as per 7t CPC

How To Apply For UPSC EPFO Application 2024

  • उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज सादर करावेत.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज करावा.
  • उमेदवाराने जाहिरातीत नमूद केलेल्या पात्रता आणि पात्रता निकषांनुसार केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा.
  • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 27 मार्च 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.​


Important Links For upsconline.nic.in Bharti 2024

📑
PDF जाहिरात
👉
ऑनलाईन अर्ज करा
✅
अधिकृत वेबसाईट



The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock