Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2023 | उल्हासनगर महानगरपालिका येथे “या” रिक्त पदांकरिता भरती; नवीन जाहिरात प्रकाशित!!

hanuman

Active member
Ulhasnagar-Mahanagarpalika-Lolo.jpg

Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2023


: UMC (Ulhasnagar Municipal Corporation) is going to recuit interested and eligible candidates for various vacant posts. Eligible and interested candidates can submit their applications to the given mentioned address with all essential documents before the 21st of April 2023. The official website of Ulhasnagar Mahanagarpalika is . More details are as follows:-​

उल्हासनगर महानगरपालिका आस्थापनेवर अधिकारी / कर्मचारी यांची कमतरता असल्याने स्थानिक संस्था कर विभागातील प्रलंबित निर्धारणा व अनुषंगीक कामांची पुर्तता करणेकामी वर्ग-२ मधील सेवानिवृत्त विकी कर अधिकारी / आयकर अधिकारी किंवा संनदी लेखापाल यांची शासन निर्णय क्र. संकीर्ण-२७१५/प्र.क्र.१००/१३, दिनांक १७ डिसेंबर, २०१६ नुसार मानधन तत्वावर ०६ महिन्यासाठी नियुक्ती करावयाची आहे. त्यासाठी दिनांक ११/०४/२०२३ ते २१/०४/२०२३ रोजी (सकाळी ११.०० वाजता ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत) पात्र इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी सदर कालावधीमध्ये सामान्य प्रशासन विभाग, उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये दिनांक ११/०४/२०२३ ते २१/०४/२०२३ रोजी (सकाळी ११.०० वाजता ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत) पात्र इच्छुक उमेदवारांकडून अर्ज सादर करावे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नाव – सेवानिवृत्त विकी कर अधिकारी / आयकर अधिकारी किंवा संनदी लेखापाल
  • पदसंख्या – 02 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – उल्हासनगर,
  • अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता – सामान्य प्रशासन विभाग, उल्हासनगर महानगरपालिका
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 एप्रिल 2023

Ulhasnagar Mahanagarpalika Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या
सेवानिवृत्त विकी कर अधिकारी / आयकर अधिकारी किंवा संनदी लेखापाल 02 पदे

Salary Details For Ulhasnagar Mahanagarpalika Recruitment 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
सेवानिवृत्त विकी कर अधिकारी / आयकर अधिकारी किंवा संनदी लेखापालरु.३०,०००/–

How To Apply For Ulhasnagar Municipal Corporation Bharti 2023 |UMC Jobs 2023

  • या भरतीकरिता उमेदवारांनी
    अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.​
  • सदरची जाहिरात व अर्जाचा नमुना www.umcgov.inया महापालिकेच्या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.
  • उमेदवारांनी अर्ज वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 एप्रिल 2023 आहे.
  • विहित दिनांकानंतर प्राप्त झालेल्या अर्जावर कार्यवाही करण्यात येणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Selection Process For Ulhasnagar Municipal Corporation Recruitment 2023

  • निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
  • कोणत्याही कारणामुळे मूळ कागदपत्रांशिवाय मुलाखतीस पात्र ठरविले जाणार नाही, याची नोंद घ्यावी.
  • तसेच मुलाखतीवेळी सादर केलेल्या कागदपत्रांपैकी कोणतेही कागदपत्र खोटे / चूकीचे आढळल्यास संबंधित उमेदवाराची नियुक्ती संपुष्टात आणण्यात येईल.
  • उमेदवारांनी कुठल्याही प्रकारचा राजकीय दबाव आणल्यास त्यांना मुलाखतीस व नियुक्तीस अपात्र ठरविण्यात येईल.
  • मुलाखतीसाठी उमेदवारांना स्वखर्चाने हजर राहावे लागेल.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Terms and Conditions UMC Recruitment 2023:


इतर अटी व शर्ती :–

  1. करार पध्दतीने नियुक्ती देण्यात आल्यामुळे संबंधितास शासनाच्या कोणत्याही संवर्गात सेवा समावेशनाचे / सामावून घेण्याचे वा नियमित सेवेचे इतर कोणतेही लाभ मिळण्याचा अधिकार / हक्क नसेल. नियुक्तीसाठी सक्षम प्राधिकारी यांना विशेष परिस्थितीत कोणत्याही वेळी अशा अधिकाऱ्यांच्या करार पध्दतीवरील सेवा समाप्त करण्याचे अधिकार राहतील.
  2. करार पध्दतीने नियुक्त करण्यात आलेली व्यक्ती, सोपविलेली सेवा पार पाडण्याच्या कामात व्यत्यय निर्माण होईल, अशा कोणत्याही व्यावसायिक कामात गुंतलेला नसावी.
  3. करार पध्दतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तीने गुंतलेले हितसंबंध जाहीर करणे आवश्यक राहील.
  4. करार पध्दतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तींनी त्यांना प्राप्त होणाऱ्या कागदपत्रे / माहिती व आधार सामुग्रीबाबत गोपनीयता पाळणे आवश्यक राहील.
  5. करार पध्दतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तींनी त्यांच्यावर सोपविलेले कामकाज निश्चित केलेल्या कालावधीत पूर्ण करणे आवश्यक राहील. त्यांच्या कामकाजाबाबत नियुक्तीसाठी सक्षम असलेले प्राधिकारी वेळोवेळी आढावा घेऊन कामाचे मूल्यमापन करतील.

Ulhasnagar Mahanagarpalika Vacancy 2023 details


Ulhasnagar Mahanagarpalika Vacancy 2023 details


भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


Important Links For UMC Bharti 2023 | Recruitment 2023

📑
PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट


Previous Post-

Ulhasnagar Mahanagarpalika Anukampa List


Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2022: Ulhasnagar Mahanagarpalika, General Administrative Department has been declared Class C Recruitment 2022-21 Draft Exam List for Compassionate Recruitment. Click on the below link to download the list.​

उल्हासनगर महानगरपालिका, सामान्य प्रशासन विभाग अंतर्गत वर्ग-क अनुकंपा तत्वावर नियुक्तीबाबत भरती 2022-21 प्रारूप परीक्षा यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

Ne.gif


Ulhasnagar Mahanagarpalika Vacant Posts


Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2021 : Important Municipal Engineer Post, Executive Engineer of Construction, Electricity and Water Supply Department, Property Tax Assessor, Total 4 Assistant Commissioner Posts, Legal Officer, Property Manager, Chief Sanitation Inspector, Vehicle Manager, Medical Officer, Head of Encroachment Department, Assistant Town Planning Director 80% of the posts are vacant. Further details are as follows:-

मrd of हापालिकेत शासनाकडून प्रतिनियुक्तीवर अधिकारी येत नसल्याने, लिपिक दर्जाच्या कर्मचाऱ्यांवर वर्ग-१ व २ च्या अधिकाऱ्यांचा पदभार देण्याची वेळ आयुक्तवर आली. महापालिकेचे महत्वाचे शहर अभियंता पद, बांधकाम, विधुत व पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता पद, मालमत्ता कर निर्धारक, एकून ४ साहाय्य आयुक्त पद, विधी अधिकारी, मालमत्ता व्यवस्थापक, मुख्य स्वच्छता निरीक्षक, वाहन व्यवस्थापक, वैद्यकीय अधिकारी, अतिक्रमण विभाग प्रमुख, सहायक नगररचनाकार संचालक आदी ८० टक्के पदे रिक्त आहेत.

शहर अभियंता पद अनेक वर्षे रिक्त

The post of City Engineer, which is an important post for city development, has been vacant for the last 4 years. Mahesh Shitlani, Deputy Engineer, Construction Department, was given two posts. Apart from this, the post of Executive Engineer of the department was also given. Meanwhile, raising the issue of his health caused confusion in the department. Also, there are three junior engineers in the department and they have been given the charge of other department.​





The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock