Tuljapur Osmanabad Kotwal Bharti 2023 | ४थी पास उमेदवारांसाठी संधी!! तुळजापूर तालुक्यात कोतवाल भरती सुरु – त्वरित अर्ज करा

hanuman

Active member
satyamev-jayte-logo-1.jpg

Tuljapur Osmanabad Kotwal Bharti 2023


: Taluka Tuljapur in has issued the notification for the recruitment of “Kotwal“ Posts. There are a total of 08 vacancies available to fill the posts. The job location for these posts is Taluka Tuljapur in Osmanabad. The Candidates who are eligible for this post may apply in Tuljapur, Osmanabad. All the eligible and interested candidates can apply for this post from the given instruction along with all essential documents and certificates. Interested and eligible candidates can submit their applications to the given mentioned address before the 3rd of July 2023. The official website for Tuljapur Osmanabad Kotwal is osmanabad.gov.in. More details are as follows:-​

तालुका निवड समिती, तुळजापुर जि. यांचे मार्फत कोतवाल संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. सदरील अर्ज दिनांक 23.06.2023 ते दिनांक 03.07.2023 पर्यंत तहसिल कार्यालय, तुळजापुर येथे कार्यालयीन वेळेत स्विकारण्यात येतील. अर्जाचा नमुना उपविभागीय अधिकारी कार्यालय, तुळजापुर, तहसिल कार्यालय,तुळजापुर तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच सदरील जाहिरात सविस्तरपणे या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नावकोतवाल
  • पदसंख्या – 08 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – तुळजापुर जि.
  • वयोमर्यादा – 18 ते 40 वर्षे
  • अर्ज शुल्क – Rs. 20/-
  • परीक्षा शुल्क –
    • खुला प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु 500/-
    • मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. 400/-
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • निवड प्रक्रिया – लेखी परीक्षा
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – तहसिल कार्यालय, तुळजापुर
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख03 जुलै 2023

Tuljapur Osmanabad Kotwal Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या
कोतवाल08 पदे

Educational Qualification For Tuljapur Osmanabad Kotwal Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कोतवाल1. उमेदवार किमान चौथी उत्तीर्ण असावा.


2. उमेदवारास मराठी भाषा लिहिता व वाचता येणे आवश्यक आहे.

Salary Details For Tuljapur Osmanabad Kotwal Jobs 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
कोतवालRs. 15,000/- per month

How To Apply For Tuljapur Kotwal Bharti 2023

  • या पदासाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी.
  • अर्जामध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींची संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज सहपत्रासह तहसिल कार्यालय, तुळजापुर येथे समक्ष अथवा पोस्टाने दिनांक 03.07.2023 पर्यंत कार्यालयीन वेळत पोहचतील अशा बेताने दाखल करावेत.
  • विहित मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही व त्यासाठी है कार्यालय जबाबदार राहणार नाही.
  • शैक्षणिक अर्हतेच्या प्रमाणपत्राच्या साक्षांकित प्रती अर्जासोबत जोडाव्यात.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात पहा.

Tuljapur Osmanabad Kotwal Vacancy details 2023


Tuljapur Osmanabad Kotwal Bharti 2023


भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


Important Links For Tuljapur Osmanabad Kotwal Application 2023 | osmanabad.gov.in Recruitment 2023

📑
PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट



The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock