Thane Patbandhare Vibhag Bharti 2023
: The recruitment notification has been declared from the
Patbandhare Vibhag for the interested and eligible candidates to fill vacant post of “Junior Engineer/ Branch Engineer/ Assistant Engineer Grade 2”. Eligible candidates can apply before the 28th of June 2023. The official website of Thane Patbandhare Vibhag is wrd.maharashtra.gov.in. Further details are as follows:-
महाराष्ट्र शासन, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता, ठाणे पाटबंधारे मंडळ, या कार्यालयामार्फत ठाणे जिल्ह्यातील प्रकल्पांच्या कामाकरिता नामनिर्देशित कनिष्ठ अभियंता/शाखा अभियंता/सहा. अभियंता श्रेणी -२ (स्थापत्य) संवर्गातील पदे करार पध्दतीने भरणेसाठी पात्र सेवानिवृत्त अधिकारी / अभियंता यांचेकडून विहीत नमुन्यातील अर्ज खालील नमूद केलेल्या ठिकाणी व्यक्तीशः किंवा टपालाने दिनांक २८/०६/२०२३ रोजी सायंकाळी ०५.०० वाजेपर्यंत पोहचतील अशा बेताने पाठविण्यांत यावेत, या मुदतीनंतर येणारे कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत .
- पदाचे नाव – सेवानिवृत्त कनिष्ठ अभियंता/ शाखा अभियंता
- पदसंख्या – 01 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण –
- अर्ज शुल्क – रु. 100/-
- वयोमर्यादा – 65 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज करण्याचा पत्ता – अधीक्षक अभियंता, ठाणे पाटबंधारे मंडळ, ठाणे, सिंचनभवन, ३ रा मजला, कोपरी, कोपरी वसाहत, ठाणे (पूर्व), पिन कोड- 400603
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 जुन 2023
Thane Patbandhare Vibhag Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
सेवानिवृत्त कनिष्ठ अभियंता/ शाखा अभियंता | 01 पद |
Educational Qualification For Thane Patbandhare Vibhag Recruitment 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
सेवानिवृत्त कनिष्ठ अभियंता/ शाखा अभियंता | शासन मान्यताप्राप्त स्थापत्य अभियांत्रिकी पदविका किंवा पदवी धारण करणारे सेवानिवृत्त अधिकारी / अभियंता. |
How To Apply For Thane Patbandhare Vibhag Jobs 2023
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज हे खालील नमूद कार्यालयात कार्यालयीन वेळेत दिनांक ०७/०६/२०२३ ते दि. २७/०६/२०२३ पर्यंत सकाळी १०:०० ते सायंकाळी ०५.०० या वेळेत रु.१००/– इतक्या किमतीस विक्रीसाठी उपलब्ध असतील.
- सदर परिपूर्ण भरलेले अर्ज दिनांक २८/०६/२०२३ पर्यंत हस्ते पाहोच स्वीकारले जातील.
- अर्जाच्या सर्व बाबी अर्ज भरण्यासाठी दिलेल्या सूचनांनुसार भरल्या पाहिजेत.
- शेवटच्या तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज योग्यरित्या नाकारले जातील.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे दिलेल्या संबंधित पत्यावर पाठवावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जुन 2023 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Thane Patbandhare Vibhag Vacancy 2023 Details
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
The recruitment notification has been declared by the Water Resources Department and Irrigation Department
for interested and eligible candidates. Offline applications are invited for the Junior Engineer/ Branch Engineer/ Assistant Engineer Grade 2 posts. The employment place for this recruitment is
. Applicants apply offline mode for Patbandhare Vibhag Thane Recruitment 2023. Interested and eligible candidates can send their applications to the mentioned address before the 28th of June 2023. For more details about Thane Patbandhare Vibhag Recruitment 2023, visit our website
.
The post appeared first on .