ST महामंडळ मध्ये वाहतूक निरीक्षक पदासाठी परीक्षा होणार; अधिक माहिती वाचा | MSRTC Nagpur Bharti 2023

hanuman

Active member
MSRTC-logo.png

MSRTC Traffic Inspector Bharti 2023


: The Maharashtra State Road Transport Corporation (ST) is going to conduct an internal examination for the promotion of Assistant Traffic Inspector to Traffic Inspector for the first time after Corona. Now the corporation has started this process. Seniority list of eligible employees has been circulated for that. Employees with criminal cases have also been granted temporary permission to appear for intra-departmental examinations as per the provisions of Article 59 of the Labor Agreement 1996-2000. All details about MSRTC Traffic Inspector Bharti 2023 will be Updated On this Page:​

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून (एसटी) करोनानंतर प्रथमच सहाय्यक वाहतूक निरीक्षक ते वाहतूक निरीक्षकपदी बढतीची खात्याअंतर्गत परीक्षा होणार आहे. या निमित्ताने बढतीसाठी इच्छुक कर्मचाऱ्यांची वर्षानुवर्षे प्रलंबित अपराध प्रकरणे एक महिन्यात निकाली निघणार आहेत.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

करोनानंतर महामंडळात सहाय्यक वाहतूक निरीक्षक ते वाहतूक निरीक्षक पदासाठी खात्याअंतर्गत बढती परीक्षाच झाल्या नव्हत्या. त्यामुळे इच्छुकांमध्ये नाराजी होती. आता महामंडळाने ही प्रक्रिया सुरू केली आहे. त्यासाठी पात्र कर्मचाऱ्यांची ज्येष्ठता यादी प्रसारित केली आहे. अपराध प्रकरणे असलेल्या कर्मचाऱ्यांना कामगार करार १९९६-२००० कलम ५९ मधील तरतुदीनुसार खात्याअंतर्गत परीक्षेस बसण्याची तात्पुरती परवानगीही दिली गेली आहे. या कर्मचाऱ्यांची प्रकरणे एक महिन्यात निकाली काढण्याचे आदेश संबंधित विभागांना दिले गेले आहेत. तसे न केल्यास खात्याअंतर्गत बढती परीक्षेचा निकाल घोषित करताना अथवा बढती देताना काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास संबंधित विभाग व घटक प्रमुखांना दोषी धरून त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. या वृत्ताला एसटी महामंडळाच्या कर्मचारी व औद्योगिक संबंध विभागाने दुजोरा दिला आहे.​

प्रशिक्षण वर्ग आवश्यक


बढती परीक्षेस बसण्याची परवानगी दिलेल्या कर्मचाऱ्यांचे लेखी परीक्षेपूर्वी प्रशिक्षण वर्ग घेणे बंधनकारक आहे. हे वर्ग घेण्याची व्यवस्था व प्रशिक्षण पूर्ण करण्याची जबाबदारीही उपमहाव्यवस्थापक (नियंत्रण समिती) यांच्यावर सोपवण्यात आली आहे.​

१५५ कर्मचाऱ्यांची ज्येष्ठता यादी


सहाय्यक वाहतूक निरीक्षक ते वाहतूक निरीक्षक पदासाठी खात्याअंतर्गत बढती परीक्षेसाठी पात्र कर्मचाऱ्यांची ज्येष्ठता यादी महामंडळाने जाहीर केली. त्यात १६ कर्मचाऱ्यांवर अपराधिक प्रकरणे आहेत. एका कर्मचाऱ्यावर महामंडळाची दिशाभूल व फसवणूक केल्याप्रकरणात गुन्हा दाखल आहे. एक कर्मचारी अपंग (अस्थिव्यंग) आहे. तर ३८ कर्मचाऱ्यांची खात्याअंतर्गत विविध प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत.​


MSRTC Nagpur Bharti 2023


Maharashtra State Road Transportation Corporation (MSRTC) – Good news for job seekers. The latest update for MSRTC Recruitment 2023. As per the latest news, ST Mahamandal is going to start the latest recruitment for “Mechanic(Motor Vehicle), Motor Vehicle Body Builder, Electrician, Welder(Gas and Electric), Painter(General), Mechanic Diesel”. There are total of 37 vacant posts to be filled. Interested and eligible candidates can apply Online. More details are as follows:-​

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) अंतर्गत “मेकॅनिक(मोटर वाहन), मोटार वाहन बॉडी बिल्डर, इलेक्ट्रीशियन, वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक), पेंटर (जनरल), मेकॅनिक डिझेल” पदांच्या एकूण 37 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नावमेकॅनिक(मोटर वाहन), मोटार वाहन बॉडी बिल्डर, इलेक्ट्रीशियन, वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक), पेंटर (जनरल), मेकॅनिक डिझेल
  • पदसंख्या – 37 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन

MSRTC Nagpur Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या
मेकॅनिक(मोटर वाहन)05 पदे
मोटार वाहन बॉडी बिल्डर06 पदे
इलेक्ट्रीशियन03 पदे
वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक)09 पदे
पेंटर (जनरल)02 पदे
मेकॅनिक डिझेल12 पदे

Educational Qualification For MSRTC Nagpur Recruitment Details

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
मेकॅनिक(मोटर वाहन)10th Pass
मोटार वाहन बॉडी बिल्डर10th Pass
इलेक्ट्रीशियन10th Pass
वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक)8th Pass
पेंटर (जनरल)8th Pass
मेकॅनिक डिझेल10th Pass

Salary Details For St Mahamandal Bharti 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
मेकॅनिक(मोटर वाहन)Rs. 10,028/- to Rs. 10,301/-
मोटार वाहन बॉडी बिल्डरRs. 8,914/- to Rs. 9,517/-
इलेक्ट्रीशियनRs. 10,028/- to Rs. 10,301/-
वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक)Rs. 8,914/- to Rs. 9,517/-
पेंटर (जनरल)Rs. 10,028/- to Rs. 10,301/-
मेकॅनिक डिझेलRs. 8,914/- to Rs. 9,517/-

How To Apply For St Mahamandal Bharti 2023

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवर खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज करू शकतात.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.​


Important Links For msrtc.maharashtra.gov.in Bharti 2023

👉
ऑनलाईन अर्ज करा For मेकॅनिक(मोटर वाहन)
👉
ऑनलाईन अर्ज करा For मोटार वाहन बॉडी बिल्डर
👉
ऑनलाईन अर्ज करा For इलेक्ट्रीशियन
👉
ऑनलाईन अर्ज करा For वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक)
👉
ऑनलाईन अर्ज करा For पेंटर (जनरल)
👉
ऑनलाईन अर्ज करा For मेकॅनिक डिझेल
✅
अधिकृत वेबसाईट




MSRTC Nagpur Bharti 2023 Details

Department NameMaharashtra State Road Transport Corporation Division Nagpur
Recruitment NameMSRTC Nagpur Recruitment 2023
Name of PostsApprentice
Total Vacancies37 Vacancies
Application ModeOnline
Official Website

Eligibility Criteria For ST Mahamandal Nagpur Recruitment 2023

Educational QualificationSSC Pass (10th Pass)

Vacancy Details MSRTC Nagpur Bharti 2023

Mechanic (Motor Vehicle)05 Posts
Motor Vehicle Body Builder06 Posts
Electrician03 Posts
Welder (Gas and Electric)09 Posts
Painter (General)02 Posts
Mechanic Diesel12 Posts

The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock