Sashastra Seema Bal Bharti 2023 Details
: SSB (Sashastra Seema Bal) is published an advertisement for the various vacant posts of “Head Constable, Assistant Sub-Inspector (Pharmacist, Radiographer, Operation Technician, Dental Technician), Assistant Sub-Inspector (Stenographer). As Per this advertisement, there are a total of 984 Vacancies to fill. Interested and eligible candidates can apply online for this recruitment before the last date. The last date for online application will be updated soon. TheMore details are given below:-
सशस्त्र सीमा बल अंतर्गत “हेड कॉन्स्टेबल, सहायक उपनिरीक्षक (फार्मासिस्ट, रेडिओग्राफर, ऑपरेशन टेक्निशियन, डेंटल टेक्निशियन), सहायक उपनिरीक्षक (स्टेनोग्राफर)” पदाच्या एकूण 984 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच अपडेट केली जाईल.
- पदाचे नाव – हेड कॉन्स्टेबल, सहायक उपनिरीक्षक (फार्मासिस्ट, रेडिओग्राफर, ऑपरेशन टेक्निशियन, डेंटल टेक्निशियन), सहायक उपनिरीक्षक (स्टेनोग्राफर)
- पद संख्या – 984 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- वयोमर्यादा –
- हेड कॉन्स्टेबल – 18 ते 27 वर्षे
- सहायक उपनिरीक्षक (फार्मासिस्ट, रेडिओग्राफर, ऑपरेशन टेक्निशियन, डेंटल टेक्निशियन) – 20 ते 30 वर्षे
- सहायक उपनिरीक्षक (स्टेनोग्राफर) – 18 ते 25 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच अपडेट केली जाईल.
SSB Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
हेड कॉन्स्टेबल | 914 पदे |
सहायक उपनिरीक्षक (फार्मासिस्ट, रेडिओग्राफर, ऑपरेशन टेक्निशियन, डेंटल टेक्निशियन) | 30 पदे |
सहायक उपनिरीक्षक (स्टेनोग्राफर) | 40 पदे |
Educational Qualification For SSB Notification 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
हेड कॉन्स्टेबल | 10th pass/ 12th pass |
सहायक उपनिरीक्षक (फार्मासिस्ट, रेडिओग्राफर, ऑपरेशन टेक्निशियन, डेंटल टेक्निशियन) | 10+2 with science or equivalent from a recognized Board OR Institution |
सहायक उपनिरीक्षक (स्टेनोग्राफर) | 12th Pass + Steno |
Salary Details For Sashastra Seema Bal Bharti 2023
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
हेड कॉन्स्टेबल | Rs. 25,500 – 81,100/- per month |
सहायक उपनिरीक्षक (फार्मासिस्ट, रेडिओग्राफर, ऑपरेशन टेक्निशियन, डेंटल टेक्निशियन) | Rs. 29,200 – 92,300/- per month |
सहायक उपनिरीक्षक (स्टेनोग्राफर) | Rs. 29,200 – 92,300/- per month |
How To Apply For SSB Application 2023
- वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन सादर करायचा आहे.
- उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज सदर करू शकतात.
- इतर कोणत्याही पद्धतीद्वारे प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत आणि थोडक्यात नाकारले जाणार नाहीत.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख लवकरच अपडेट केली जाईल.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Selection Process For SSB Jobs 2023
The Selection Process for SSB Recruitment 2023 includes the following Stages:
- Written Exam/ Skill Test/ Physical Test (as per post requirement)
- Document Verification
- Medical Examination
Important Dates:
Event | Date |
---|---|
Apply Start | May/ June 2023 (Expected) |
Last Date to Apply | Update Soon |
Exam Date | Notify Later |
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
| |
The post
appeared first on
.